ॐ
तेल वापरा जपून
पूर्वी च्या काळी शारीरिक श्रम भरपूर होते त्यांचे खाणे हि पौष्टिक होते .
शेती हि सेंद्रिय होती आता तसे नाहीं . त्यामुळे दररोज व्यायाम,प्राणायाम
आणि योगासने करणे व स्वत:कडे लक्ष ठेवणे अत्यंत महत्वाचे आहे.
सर्व प्रथम घर ह्यातील तेल बदला म्हणजे च रिफाईंड अथवा डबल रिफाईंड तेल
वापरण्या ऐवजी साधे तेल वापरा.
तेल करण्या साठी ६ ते ८ प्रकारची केमिकल्स मिक्स करतात आणि रिफाईंड तेल
तयार करतात १२ ते १४ प्रकारची केमिकल्स मिक्स करतात. त्या केमिकल्स ची
नाव जर केमिलक्स diksanari डिक्सनरी पाहिली तर ती किती हानिकारक आहेत
असे समजते त्याला वास व चिकट पणा असतो रिफाईंड तेल मुळे कोलोस्टेरॉल वाढते
जे शरीराला हानिकारक आहे
आताचे तेल मशीन मध्ये शेंगदाने घालून त्याचे तेल करतात त्यामुळे उष्णता वाढते
तेलातीला पेषक द्रव्ये नाहीशी किंवा कमी होतात.
पूर्वी च्या काळी घाण्याला बैल जोडून त्यामध्ये भुइमुगा शेंगा घालून तेल काढत असत.
घाण्याला जोडलेले बैल हळू हळू फिरत असतं उष्णता निर्माण होत नसे तेलातील पोषक
द्रव्ये जशीच्या तशी चं राहत असे असतं .
पूर्वी च्या काळी लोकांना हृदय रोग नव्हता
शरीराला एचडीएल आवश्यक आहे ते साध्या तेल ह्यात मिळते.
डबल रिफाईंड रिफाईंड तेल त्यात शरीरातील एलडीएल / व्हीएलडीएल वाढते
कोलोस्टेरॉल वाढते जे शरीर याला हानिकारक आहे
ह्यासाठी तेल वापरतांना काळजी घेणे आवश्यक आहे.
ब्लॉग आवडला? इतरांना सांगा
Like this:
Like Loading...