आपले स्वागत आहे!

Archive for ऑक्टोबर 22, 2013

गणपति

                                   ॐ 

    आश्र्विन कृष्णपक्ष अंगारकी अंगारिका चतुर्थी आहे 

      मंगळवार ला कृष्णपक्ष चतुर्थी ला अंगारकी अंगारिका चतुर्थी म्हणतात.

जास्वंद फूल यांचा गणपति मी काढण्याचा प्रयत्न केला आहे.

 

      IMG_0011[2] Ganapati

ब्लॉग पोस्ट १, ३६२ वां !

                                                ॐ 

ब्लॉग पोस्ट १, ३६२ वां !

दिनांक तारिख २२ . १० ( आक्टोबर ) २०१३ साल ला

वसुधालय ब्लॉग पोस्ट १, ३६२ वां होतं आहे. 

एक हजार , तीनशे बासष्ट वां होतं अहे. 

कॉमेंट ६२६ सहाशे सव्वीस होतं आहेत. 

भेटी १५३ , १७५ .

एक लाख , त्रेपन्न हजार, चारशे पन्नास . 

होतं आहेत 

आपण सर्वजन ब्लॉग वाचन करतां ह्या बद्दल बध्दल मी मना पासून 

खूश आहे माझे ब्लॉग लिखान नसतांना पण सर्वजन नियमित वाचन करणे 

माझ्या मनाला उच्छाह वाटतं आहे 

मी आपल्या सर्वांची आभारी आहे . 

धंयवाद ! धन्यवाद !

%d bloggers like this: