आपले स्वागत आहे!

Archive for ऑक्टोबर 23, 2013

मांजर

                                        ॐ

मांजर

मांजर म्हटले कि डोळे झाकून दूध पिणारे उंदीर खाणारे असे वाटतं असते.
पण मांजर शेती किंवा वाणी यांचे दुकान मधील रक्षण करते
घूस उंदीर मांजर पाहून पळतात व धान्य शेती तं पिकविलेले याचे रक्षण केले जाते.
मांजर देखणे पण असते

आमच्या सोसायटी तिल वॉच मन कडे मांजर आहे ते गच्चीत व सर्व कडे फिरते
मांजर पाहून मस्त वाटतं आहे माणसा सारखे कोणी आहे वाटतं आहे कुत्रा तर पाळतात चं
पण मांजर खूप चांगले वाटतं आहे .

IMG_0027[1] IMG_0027[1]

%d bloggers like this: