आपले स्वागत आहे!

Archive for ऑक्टोबर 24, 2013

दिवाळी

                         ॐ

दिवाळी आली कि कुंड्या लाल गेरूने रंगवतात. किंवा नविन कुंड्या आणतात
नविन रोप पण लावतात. घर हल्ली फ्ल्याट टाईप असल्याने कुंड्या व झाडं
घरात ठेवतात.

असेचं आम्ही नविन कुंड्या व रोप लावली आहेत थोड्यावेळ उन्हात पण कुंड्या
ठेवतो मस्त वाटतं !
तरी
तसेच जास्वंद फुलांचा गणपति केला ते फूल तांब्याच तामण मध्ये फूल ठेवली
आहेत

हल्ली अंगणात माती चे किंवा चिनी मातीचे भांड्यात कमळ पण फूल ठेवतात.
घरात चं पामण मध्ये असे कांही ठेवले गारवा फूलं यांचा वास व तामण धातू चा
उपयोग केला आहे मी !

IMG_0029[1] IMG_0030[1]

 IMG_0025[1]

%d bloggers like this: