आपले स्वागत आहे!

Archive for ऑक्टोबर 26, 2013

पणत्या रांगोळी

                                       ॐ

दिवाळी

दिवाळी म्हंटल कि पणत्या पणती आली चं !

तसेच रंगीत रांगोळी पण आहे चं तसेच आकाश कंदील !
घरोघरी हे शुभ मानलं जाते. सर्व भारत भर असते घरोघरी!

मी आमच्या राजारामपुरी येथून पणत्या व रंगीत रांगोळी आणली आहे
कांही पणत्या दिवाळी तं लावल्या कि दिवाळी शुभ उच्छाह पूर्ण वाटणारं
हे नक्की चं

तसेच आकाश कंदील पाहिले आहेतं तेथील
पणत्या घेतांना त्यांना मी फोटो काढू !असे विचारले असून हो म्हणाले नंतर
नंतर आजी कसं चाहलयं !
मला कोणी आजी म्हंटल कि मस्त वाटतं आपण खरोखर चं मोठे झाल्या
सारखे वाटतं !
नंतर रंगीत रांगोळी घेतली. पण फोटो काढले ते नुसते चं हसले !

नंतर आकाश कंदील यांचे फोटो काढले कंदील घ्या म्हणाले
मी नंतर येते म्हंटल असे बाहेर पडलं कि छान बोलणं होतं मन भरून येतं !

IMG_0045[1] IMG_0046[1]

IMG_0049[1] IMG_0051[1] IMG_0048[1]

%d bloggers like this: