आपले स्वागत आहे!

Archive for ऑक्टोबर 27, 2013

जरदाळू

जरदाळू

जरदाळू सुका मेवा मधील खाध्य पदार्थ आहे.थंडीत व ईतर महीना
मध्ये सुका मेवा खाल्ला तरी चालतो

लाडू गोड शिरा ह्यात बदाम काजू बेदाणे घालण्याची पद्दत आहे.
जरदाळू सहसा कोणी वापरतं नाही पण जरदाळू गोड व त्यातील
बारीक बदाम चांगले लागतात. पोष्टिक असतात.
गोड असल्याने साखर पोटात जाते व ताकद पण मिळते फिरतांना व
जेवण झाल्या नंतर एक जरदाळू खाल्ला तरी चालतो चिवडा बिस्कीट
बरोबर घेण्या बद्दल जरदाळू बरोबर घेतला तर पोट भरते ताकद चव
पण मिळते

आमच्या प्रणव ने असेचं जरदाळू आणले आहेत. बसल्या बसल्या जरदाळू खाऊन
ताकद व पोष्टिक खातो. महत्व पूर्वक आहे

काजू सुटे बदाम पेक्षा जरदाळू गोड आहे चवीला पोष्टिक पण आहे पोट पण भरते

हल्ली दिवाळी तं सुका मेवा चे प्ल्येष्टिक चे डबे देतात.

पूर्वी ह्यांना ब्यांक वाले ऑफिस मधले भेट सुका मेका चे डबे देत असतं आम्ही
त्यांना मी केलेले घरी पिठाचे अनारसे देत असतं .

IMG_0038[1]  IMG_0040[1]

%d bloggers like this: