आपले स्वागत आहे!

Archive for ऑक्टोबर 28, 2013

शहाळ

                                     ॐ

शहाळ
आता कोल्हापुर येथे पण शहाळ मिळतात.पूर्वी आम्ही मुंबई तं
शहाळ याचे पाणी पीतं !
शाहळ हिरवा रंग याचे नारळ. ते फोडले जात नाहि जाड पात याने
वरचा कोपरा काढतात त्यात ष्ट्रो ने नारळ शाहाळ याचे पाणी पितात.

शाहुमील येथे भाजी फळं फूलं शहाळं विकणारे रांगोळी बांगड्या सर्व
बाझार बाजार असतो

मी तेथे खुप वेळा भाजी फूलं विकत आणते

शहाळ बघितली तर २५ रुपये पंचवीस रुपये ला एक पण मी नुसते बघितले
पाहून चं बापरे वाटले !
आता कोपरा कोपरा वर कोल्हापूर येथे शाहाल विकायला विक्रीकर बसले
असतात.
सहज माहिती साठी शहाळ वाले यांना विचारून फोटो काढला आहे .
त्यांना पण फोटो काढतात म्हटल्या बरोबर खूष आनंद आनंदित होऊन
फोटो काढू दिला आहे !

IMG_0057[1] IMG_0058[1]

%d bloggers like this: