आपले स्वागत आहे!

Archive for ऑक्टोबर 29, 2013

कमळ फूलं

कमळ फूलं

कमळ फूलं पाण्यात का वाढतात.

लक्ष्मी देवता कमळ फूलां वर फार प्रेम करते
लक्ष्मी कमळ मध्ये ऊभी असते कारण त्याचा पराग
नाजूक पायाला खूप अल्लाद देतो परंतु त्यालाही कमळ
याला लक्ष्मी च्या पाया खाली खूप मऊ व अल्लाद कारक वाटते.
त्या पराग मुळे तिचे पाय हि  सोनेरी सोनेरी दिसतात. होतात.
लक्ष्मी आपल्या प्रत्येक हातात कमळ धारण करते

कांही आई नां महिला नां लक्ष्मी पूजन करावी वाटते.
त्या आपल्या मुलांना कमळ फूलं आणायला सांगतात.
पूर्वी काळी कमळ जमीन यावर फुलतं असतं कमळ फूलं
पटकन तोडणे सोपे होते त्या झाडं व कमळ फूलं यांना
अजिबात सहन होतं नसे शांतता मिळत नसे लहान मुले मुली
फुले तोडून आणतं व कमळ लावून लक्ष्मी ची पूजा घर आणि  अंगण
सजवित. झाड फुल यांना ते  अजिबात सहन होत  ते  सर्व लक्ष्मी
कडे गेले व दया माया करुन  म्हणू लागले तू आमच्या वर प्रेम करतेस
तू आमच्या साठी काही तरी करं पूजा करण्या साठी फुल  तोडली जातात
त्याचा  आनंद  होतो पण आम्हाला विश्रांती  मिळत नाही आम्हाला गुलाब
सारखे काटे दे  म्हणजे कोणी फूलं तोडणार नाही लक्ष्मी हसली व म्हणाली
आरे काटे दिले  तर मी माझ्या  हातात कसे घेऊ फुले म्हणाली आम्हाला
घाणेरडा वास दे म्हणजे आमच्या जवळ फुले तोडायला कोणी येणार नाही
लक्ष्मी म्हणाली मी कमळ मध्ये कशी ऊभी राहू माझ्या पायांना वास येईल
लक्ष्मी क्षणभर थांबली म्हणाली तुम्ही आता फक्त पाण्यात चं वाढालं
म्हणून कमळ पाण्यात तलाव ह्यात वाढतात.

फुले मिळत नसत आई महिला तांदूळ पिठ याचे रांगोळी काढू लागले लागली
अंगण रांगोळी ने सजवू लागले ते मुलांना रांगोळ्या आवडल्या
महालक्ष्मी पण प्रसन्न झाली आणि कमळ याची झाडं खूष खूश झाली तेंव्हा
पासून कमळ पाण्यात चं वाढू लागली व कमळ फूलं यांना शांतता मिळाली

मनापासून केलेले कामं व प्रार्थना देव यांना पावते.

सौ सुनीती रे. देशपांडे

यांनी इंग्रजी चे पुस्तक मधील मराठी अनुवाद भाषांतर केले आहे.
पुराण कथा आहे लेखक श्रीनिवास आहेत.

मी गारगोटी रांगोळी ने कमळ काढले आहे
कमळ व लक्ष्मी रूपं आहे.

IMG_0075[1] Screen Shot 2013-10-28 at 7.43.18 PM

%d bloggers like this: