आपले स्वागत आहे!

जिबली

जिबली

खेळ जिबली आहे जमीन किंवा फरशी मध्ये उड्या मारुन खेळतात.

एक १  चौकोन फरशी करायची दोन चौकोन २ एकाखाली एक फरशी करायची.
तीन ३ चौकोन फरशी करायची. चौथी ४ फरशी मध्ये ४ / ५ चार / पाचं असे दोन
करायचे. सहा ६ एक फरशी पुर्ण करायची. सात वह्या फरशी त सात / आठ
७ / ८ असे दोन करायचे.

मातीत पूर्वी काडीने रेषा मारत असतं आम्हि.

दगड टाकून लंगडी ने प्रत्येक चौकोन मध्ये जाणे नतंर दगड टाकून
४ / पाचं फरशी त दोन्ही पाय ठेवणे.
परत सहा ६ फरशी त दगड टाकून एक लंगडी घालून जाणे.
परत दगड टाकून दोन्ही पाय सात / आठ ७ / ८ फरशी त दोन्ही पाय टाकणे .
एक डाव केला जातो.

आमच्या सोसायटी तं मूल म्हणजे नातवंड असे  खेळ जिबली खेळतात
ते इंग्रजी आकडे घालतात.

बघायला मजा वाटते व मुलांना उंच व लांब लांब पाय टाकत असल्यामुळे
व्यायाम पायात ताकद नक्की चं येते.

IMG_0099[1]

IMG_0100[1]

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s

%d bloggers like this: