आपले स्वागत आहे!

Archive for ऑक्टोबर 31, 2013

फटाके

                              ॐ

फटाके

दिवाळी आली कि व्यापारी लोक जास्त करून फटाके उडवितात.
नरक चतुर्दशी ला सकाळी सूर्यादय होम्या आधी स्नान आंगोळं करतात.
त्यावेळेला पण फटाके उडवितात.

किर्तन ऐकत आता टीव्ही ऐकतात पूर्वी रेडीओ तं ऐकत सकाळ व्हावयाची
फटाके उडवत मजा यावयाची आता उजाडले कि फटाके उडवितात

मी असेच फटाके stola नवीन चं दुकान तयार करतात,
तेथील मी फोटो काढला आहे. मजा वाटते मालक

यांना कशाला काढता
विचारले काम्पुटर मध्ये घालणार सांगितले वा काढा कि फोटो असे म्हणून
खुश खूष !

IMG_0108[1] IMG_0107[1]

IMG_0109[1] IMG_0110[1] IMG_0111[1] IMG_0121[1]

%d bloggers like this: