ईसवी सन २०१३ साल = wordpress.com
ॐ
https://vasudhalaya.wordpress.com/2013/annual-report/
ईसवी सन २०१३ साल
ईसवी सन 2013 साल
ईसवी सन दोन हजार तेरा साल
ईसवी सन दोन हजार तेरा साल
ॐ
https://vasudhalaya.wordpress.com/2013/annual-report/
ईसवी सन २०१३ साल
ईसवी सन 2013 साल
ईसवी सन दोन हजार तेरा साल
ईसवी सन दोन हजार तेरा साल
ॐ
वसुधालय ब्लॉग मध्ये
देऊळ माहिती फोटो दाखवून लिहिली आहे.
घरातील थोर व्यक्ती यांची आठवण लिहिली आहे.
गुरुं चें फोटो व वैषिष्ठ वैशिष्ठ दाखविले आहे.
प्राणी पक्षी फोटो दाखविले आहेत.
झाडं दाखविले दाखविले आहेत फळ जरदाळू दाखविले आहेत.
पाककृती दाखविली आहे.
दुकान बाजार माहिती फोटो दाखविले आहेत
लोकर यांच्या टोप्या पर्स दाखविले आहे फुल लोकरी चे दाखविले आहे
दगड धान्य फुल यांचे अक्षर रांगोळी दाखविले आहेत
सर्व लिखाण फोटो घालतांना माझा वेळ चांगला गेला आहे.
आपण सर्वजण वाचन करून भेटी प्रतिक्रिया दिल्या आहेत.
या बद्दल बध्दल मी आभारी आहे
धंयवाद ! धन्यवाद !
ॐ
देव ! श्री संत श्री गुरू सर्व थोर पूर्वज नातेवाईक यांच्या बद्दल बध्दल आदर आत्मीयता मानुसकी असल्यामुळे
त्यांच्या बध्दल बध्दल माझ्या हाताने माझ्या कडून एवढ लिखाण लिखान केले गेले आहे त्या शिवाय होणार
लिखाण नाही
सर्वांना माझा मना पासून नमस्कार .
ॐ
माझे सौ सासूबाई व सासरे ( मामांजी ) ह्यांचे सौ आई व वडील
सौ कमला रामचंद्र चिवटे
माझे आई व वडील
राधाबाई यशंवत देशपांडे
माझ्या आत्या सासूबाई अक्का
डॉ कुलगुरू व श्रीकांत चिवटे
आणि हो
मी व हे
वसुधा श्रीकांत चिवटे
ॐ
दिनांक तारिख 28./ 12./ ( डिसेंबर ) 2013 साल ला
मार्गशीर्ष वद्द दशमी मार्गशीर्ष कृष्णपक्ष दशमी ला
श्री ब्रह्मचैतन्य महाराज यांची पुण्यतिथि आहे
समाधी चा दिवस आहे
यंदा पंचांग मध्ये दशमी नाहि चं तरी पण सकाळी
थोडी आसणारं साठि 28 तारिख लिहिली आहे मी !
ॐ
गोंदवलेकर महाराज विठ्ठल यांचे भक्त आहेत
साठी तुळस दाखविली आहे.
ॐ
श्री राम जय राम जयजय राम
श्री ब्रह्मचैतन्य महाराज
श्री गोंदवलेकर महाराज
यांना माझा नमस्कार
ॐ
दिनांक तारिख 27.12. ( डिसेंबर ) 2013 साल ला
२७ . १२ . ( डिसेंबर ) २०१३ साल ला
सत्तावीस . बारा . (डिसेंबर ) दोनहजारतेरा साल ला
वसुधालय ब्लॉग पोस्ट १ , ४ ३ ४ वां होत आहे
1 , 4 3 4 वां होत आहे
एक हजार , चारशे चौतीस वां होत आहे
2013 साल सपंत आला आलं आहे
2013 साल मध्ये जेजुरी ला जाऊन आले आहे यांना
माझ्या मामी यांना भेटून आले आहे बेदरकर बाई यांना
पण भेटून आले आहे
सौ सुनबाई व मुलगा यांच्या कडे अमेरिका येथे जाऊन आले आहे
भरपूर अमेरिका येथील माहिती लिहिली आहे
तेथे भरपुर विणकाम केले आहे टोप्या चं टोप्या पर्स फूलं सर्व
लोकरी चे विणकाम केले आहे आमच्या सौ सुनबाई यांनी भरपूर
लोकर दिली विणायला मला !
पिज्जा आयस्क्रीम भरपूर खाल्ले आणि हो तेथे पण रोज एक अंबा
खात असे मी !
छान तब्येत्त राहिली माझी तेथे !
कार मधून मारुती दर्शन केले चर्च येथे ऊभी राहिले
माउंटन पाहिले
एक्सलेटर मध्ये चढले चटाहू नदी चे पाणी मंत्र म्हणून प्याले
कोल्हापुर येथे
5 . 12 . 2013 साल चा ब्लॉग केला निशिगंध यांचा ब्लॉग केला
घोंगडी यांचा ब्लॉग केला साडी याचा ब्लॉग केला
गुंफलेली फुल यांचा ब्लॉग केला
विठ्ठल खंडोबा यांचा ब्लॉग केला स्यांडविच्च खाद्य पदार्थ याचा ब्लॉग केला
दुकान याचा ब्लॉग केला
2 5 . डिसेंबर चा ब्लॉग टोप्या विणून मी स्वत : घातलेला टोपी चा
फोटो लावला आहे
प्रत्येक गुरूं चं महत्व दाखविले दाखविलं आहे मी
खुप माहिती मी लिहिली आहे
हि सर्व माहिती कायम संगणक मध्ये राहील
एवढं सर्व साहित्य फोटो दाखवून लिखाण करण सोप नाही !
आपण सर्वजण वसुधालय ब्लॉग वाचन करतां
त्या बध्दल बद्दल मी सर्वांची आभारी आहे
धन्यवाद ! धंयवाद !
ॐ
भेटी 170 , 170
१७०, १७०
एक लाख सत्तर हजार , एकशे सत्तर
ॐ
दिनांक तारिख 26 .12.( डिसेंबर ) 2013 साल ला 5 वाजून 59 मिनिट ला
दुपारी , P .M .
भेटी 171, 171
१७१, १७१
एक लाख एकाहत्तर हजार , एकशे एका हत्तर
भेटी आहेत मला खुप हलक व बरे वाटतं आहे
आपण सर्वांना शुभेच्छा ! धन्यवाद ! धंयवाद !
ॐ
श्री श्रीकांत चिवटे ह्यांच || श्री चक्र ||
पुस्तक छापायचं होतं त्यात पुस्तक मध्ये
श्री श्रीकांत चिवटे यांनी कविता यांनी नावं पण
नंबर घालून लिहिलेली आहेत.
|| श्री चक्र || काढायचं होतं ते त्या वहित
प्रणव यांनी काढलेले आहे !
किती सरळ रेषा आहेत बघा.
कोठेही चूक अथवा डबल परतं रेष नाही !
प्रणव यांचे अभिनंदन !
ॐ
कणिक हळद तेल घातलेले दोन कापुस वाती चे तेल घातलेले दिवे आहेत .
ॐ कोल्हापुर येथील चर्च
ॐ
मेरी ख्रिसमस
ॐ
अमेरिका तेथे चर्च येशू गुरुं तेथे मी ऊभी आहे
येशू गुरुं यांना माझा नमस्कार.
ॐ
मेरी ख्रिसमस
मेरी ट्री MERI TREE / MERI TRI
ॐ
ओम
पांढरी स्वच्छ साडी आहे अगदी
चमकी
दात पदर ठेवणं
आणि हो टोपी टोप्या
मस्त फोटो आहे माझा !
ॐ
फळं संत्र व केळ
नोव्हेंबर डिसेंबर महिना तं संत्र व ईतर फळ चांगली मिळतात.
मी दहा १० / 10 रुपये ला तीन केळी व दहा रुपये ला एक संत्र आणले
एकूण विस २० / 20 रुपये झाले एका वेळेला एवढा खर्च व खाणे पुरते.
फळ बाऊल घेतला केळं याची साल काढले. संत्र साल सोलले ते बाजूला ठेवले.
केळ हाताच्या बोटा ने चं बारीक कुस्करले सुरी वापरली नाही संत्र सोलू सोलून आतील
गर बाऊल मध्ये घातला दही घातले मीठ घातले हिरवी मिरची एक बारीक करून घातली
आल थोडस चवी पुरते घातले दुध साय घातली सर्व चमचा ने हलविले
मस्त आंबट तिखट खारट आल याची चव आली टोस्ट ठेवले पण त्यात घातले नाही
दुध साखर याचे फ्रुट स्यालेड सर्वजन करतात साखर न खाणारे व कोशिंबीर साठी
बरे बाटले करायला पेरू चे असेच ठेचून करतात. मस्त चव येते.
कोणतेही फळ घेतली तरी चालतात.
मराठी टायपिंग करतांना काळजी पूर्वक करावे लागते नाहीतर एकदम सर्व पुसले जाते.
मी कित्ती कित्ती मराठी टायपिंग केले आहे. मला चं मस्त अभिमान वाटतं
ॐ
दिनांक तारिख 24. 12. ( डिसेंबर ) 2013 साल ला
डॉ शरद यशंवत देशपांडे यांचा वाढ दिवस आहे ७५ वर्ष पूर्ण होतं आहेत त्यांना शुभेच्छा !
ॐ
मेरी ख्रिसमस
रांगोळी पांढरी स्वच्छ आहे घंटा आहे घुंगरू आहेत मी विणलेल्या टोप्या आहेत
फुगे आहेत काचेच्या डिश मध्ये टोस्ट बेकरी चे आहेत आणि मेणबत्ती दिवा आहे
ॐ
काकडी ची कोशिंबीर
काकडी, गाजर, लाला टम्याटो, मटार सर्व पाव भाजी साठी आणले
सर्व चाळीस / ४० / 4० रुपये झाले वाटलं एकदम एवढा कारपेक्षा एक एक
दिवस कोशिंबीर करु.
काकडी साला सगट विळी वर खाली बसून चोचलि. त्यात दही, शेंगदाने कूट
हळद हिरवी मिरची दोन बारीक करून घातले मीठ तेल मोहरी ची फोडणी केली
मस्त सर्व एकत्र कालविले
काय छान चव आली सांगू साखर घातली नाही तरी काकडी गोड दही हिरवी मिरची हळद
मीठ फोडणी चे तेल मोहरी खमंग पणा काकडी कोशिंबीर तम आला
नेहमी करतं असलो तरी काही काही वेळेला हवामान थंड याची चव वेगळी येते
उन्हाळा तं तेच पदार्थ याची चव वेगळी येते
मस्त काकडी कोशिंबीर खाल्ली मी !
रोज निशी प्रमाणे तेच पण परत विषय आहे.
ॐ
मेरी ख्रिसमस
ॐ
कोथिंबीर चा भात
दोन / २ / 2 रुपये ची कोथिंबीर दारा वर येणाऱ्या पाले भाजी वाले यांच्या कडे घेतली.
खरं तर चाकवत पालेभाजी 8 / ८ आठ रुपये ला घेतली दहा रुपये दिले दोन रुपये राहिले
वाटलं कोथिंबीर घ्यावी ताजी दिसली !२ रुपये ची कोथिंबीर घेतली
कोथिंबीर धुतली फरशीवर बसून विळीवर बसून चिरली. कुकर चे भांडे घेतले त्यात
कोथिंबीर घातली अंदाजाने तांदूळ घातले अंदाजाने तूर डाळ घातली लाल मिरच्या २
देठा सगट घातल्या मसाला साठी तिळ कूट घातले मीठ लाल तिखट घातले सर्व एकत्र
केले पाणी भरून घातले कुकर घेतला त्यात पाणी घातले तबकडी ठेवली कोथिंबीर भात
पातेले ठेवले ग्यास पेटविला कुकर ठेवला शिट्टी ठेवली चार / पांच शिट्टी दिल्या
कुकर मस्त गार केला तेल मोहरी ची फोडणी केली पापड टाळून काढला
लिंब लोणचं ठेवले सादुक तूप ठेवले फोडणी पाताल्यात थोडी घातली परत डिश मध्ये
कोथिंबीर भात घातला त्यात पण फोडणी घातली
मस्त कोथिंबीर भात तयार केला म्हणाल आमटी त भात व कोथिंबीर !
तसे नाही !कोथिंबीर चा गर व काड्या शिजलेल्या त्या भात मध्यॆ आल्याने
गोड पणा मऊ पणा कोथिंबीर याला आला आहे खुप चं चविष्ठ
कोथिंबीर भात केला गेला आहे.
ॐ
कोल्हापुर येथे महालक्ष्मी देऊळ च्या बाहेर घाटी दरवाजा येथे फूल चं फूलं मिळतात
तसेच मी कोठून कोठून फुल आणली
आहेत फुल यांचा ऊपयोग कसा मन लावून केला तसं मन व घर पण भरतं
फूलं असली कि वास पण किती किती दिवस घर भर राहतो रहात असतो
सर्व अनुभव यांनी सम जतं ! समजतं
ॐ
छान आहेत चोकलेट
ॐ
गाजर यांची कोशिंबीर
ताट ओटा वर ठेवले किसनि ताट हयात ठेवली ओटा जवळ उभे राहून
गाजर किसनिने किसुन घेतले.बाऊल मध्ये किसलेले गाजर घातले.
किसलेल्या गाजर मध्ये शेंगदाणे कूट घातला मीठ लाल तिखट मला
लाल तिखट चं जास्त आवडते हिरवी मिरची असली तरी लाल तिखट
वापरते हळद लिंबू आंबट पणा येण्या करता मस्त वाटते काही वेळेला
दही पेक्षा लिंबू ची चव वेगळी बरी वाटते. तेल मोहरी ची फोडणी घातली
सर्व एकत्र मिक्स कालविले
मस्त गाजर याची कोशिंबीर तयार केली
कोशिंबीर सर्व चिमूट भर घातले
गाजर हलवा सारखे प्रमाण नसून अंदाजाने सर्व घातले लिंबू ची चव
मस्त चं आली गाजर कोशिंबीर याला !
ॐ
लाल टम्याटो कांदा यांची कोशींबीर
एक लाल टम्याटो घेतला.एक कांदा घेतला.
विळी वरबसून ताटात चिरून कांदा व टम्याटो घातला.
बाऊल मध्ये चिरलेला कांदा व लाल टम्याटो घातला.
शेंगदाणे कुट, दही,मीठ , लाल तिखट हळद कच्च तेल घातले.
सर्व एकत्र मिक्स केले कालविले.
वाटतं साधं सोप पण त्याची चव कांदा याची गोड चव लाल तिखट पणा
दही कच्च तेल मीठ शेंगदाणे भाजलेले कूट छान चं चव आली थंडीत
गोड पणा लाल टम्याटो व कांदा याला आला आहे.
ॐ
कॉईन फोन पैसे 1 / १ एक रुपया चं नाण टाकून अजून हि फोन चालू आहेत
मोबाइल फोन असले तरी संगणक स्का ईप असले तरी दुकान मध्ये
एक रुपया टाकून कॉईन फोन करतात. नवीन एक रुपया लहान आहे तरी
मोठा रुपया दुकान व जवळ ठेवतात व रुपया कॉईन चलन वापरून फोन कॉईन
फोन कॉईन चालू आहेत सोय आहे अशा प्रकारे महत्वा चे आहे
भारत
ॐ
दिनांक तारिख 17 .12. ( डिसेंबर ) 2013 साल ला
दिनांक Date १७ . १२ . (डिसेंबर ) २०१३ साल ला
वसुधालय ब्लॉग पोस्ट १ , ४२४ / 1 , 424 वां होत आहे.
एक हजार , चारशे चोवीस वां पोस्ट !
फूलं रांगोळी, ब्रेड बटाटा भाजी स्यांडविच्च , चंपाषष्ठी ,
5 . 12 .(डिसेंबर ) 2013 .
डायरी रोजनिशी
बरेचं महत्व पूर्वक लिखाणं केले आहे.
आपण सर्वजन वसुधालय ब्लॉग वाचन करिता
या बध्दल बद्दल
मी आभारी आहे.
धन्यवाद ! धंयवाद !
ॐ
साखर व चहा एकत्र केले व भेटी लिहिल्या आहेत.भेटी आकडा तं लिहितांना चहा चा वास मस्त आला
आपण चहा चं पितो वाटले जाणवले !
भेटी 168 ;168
भेटी १६८ ; १६८
एक लाख अडूसष्ठ हजार ; एकशे अडूसष्ठ
आहेत.
ॐ
भेटी 168,668
१६८, ६६८
एक लाख अडुसष्ठ हजार , सहाशे अडुसष्ठ
वेळ ३ वाजून ३१ मिनिट P.M. ला झाल्या आहेत.
ॐ
अमेरिका येथील राईट बंधू भाऊ यांनी पहिलेविमान
दिनांक तारीख 17 ला उडविले
त्याला आज 110 / ११० वर्ष झाली आहेत
त्यांची आज आठवण येत आहे कौतुक !
राईट बंधू यांना नमस्कार !
पाहिले उड्डाण सकाळी १०.३५ वाजता फक्त १२० फुटांचे होते
नंतर च्या दोन उड्डाण १७५ व् २०० फुटांचे होते
हे साधारण १० फुट उंच उडाले
त्यामुळे दिनांक तारिख १७ / 17 डिसेंबर दिवस इतिहास मध्ये लिहिला गेला आहे.
ॐ
दत्तजयंती
दत्तजयंती अक्षर तांदूळ पेरुन लावून केले आहे मी !
दत्त पण तांदूळ पेरून कोरून केले आहे मी !
ॐ
प्राणी व माणसं
घर घरातील क्यामेरा मध्ये प्राणी यांचे छायाचित्र घेतले आहेत
ते एकत्र फोटो लावत आहे फुलं पाखरु व चिमणी पण आहे
कसे मस्त फोटो मिळाले काढायला बघा !
ॐ
आम्ही गाणगापूर दत्त मंदिर येथे बटाटे वडे विकत घेतले.
नंतर डॉ शरद यांनी माझे भाऊ यांनी
गाय गाई ला पण बटाटा वडा कागद ठेवून दिला.
बटाटा वडा खूप गरम होता गाय गाई ने पण बटाटा वडा
गार झाल्या नंतर खाल्ला !
प्राणी पण आपली कशा प्रकारे काळजी घेतो !
ॐ
शेळी = शेळ्या
कोल्हापुर येथे राजारामपुरी च्या जवळ शाहू तलाव व ईतर जवळ च्या भाग
मध्ये शेळ्या दिसतात. सकाळी आठ ८ / 8 वाजल्या पासून दिसतात.
दुपारी परत त्या घरी जातत. परत ३ / 3 तीन वाजतां दिसतात
सात ७ / 7 पर्यंत दिसतात.
बाई असते त्यांची सौ मालकीण !
मी एकदा विचारले चहा पिण्यास घरी जाता कि नाही !
आत्ता चं दुध पिऊन आले म्हणाल्या !
बघा ! काम करतांना आपली खाणं पिण
याची पण ते लोक आपली काळजी घेतात.
ॐ
विठोबा विठ्ठल यांचे देऊळ
कोल्हापुर येथे महालक्ष्मी देऊळ येथे चं एका ठिकाणी
विठ्ठल विठोबा यांचे देऊळ आहे मी महालक्ष्मी देऊळ येथे गेले कि
विठोबा विठ्ठल देऊळ यांचे पण दर्शन घेते नमस्कार करते.
ॐ
तिखट मीठ पुरी व ताक याची कडी
अंदाजे कणिक घेतली अंदाजे हरबरा डाळीचे पीठ घेतले.
त्यात कच्चा तेल मोहन घातले. तिखट व कोल्हापूर चटणी चे
तिखट घातले हळद भाजलेले तिळ कूट घातले सर्व पाणी ह्यात एकत्र
मिश्रण कालविले ग्यास पेटवून कढई व तेल तापवून घेतले पुऱ्या
पोळपाट -लाटन यांनी लाटून तेल तापलेल्या कढई तं तळून काढले
हरबरा डाळी चे पीठ घातल्याने कुरकुरीत व चविष्ठ चविष्ट झाल्या.
कडी – दही रवीने हलवून घेतले त्यात हरबरा डाळी चे पीठ घातले हळद
व हिरवी मिरची कडीपत्ता आल थोडसं मीठ मिक्सर मध्ये बारीक केलेले
घातले. तुप जिरे याची फोडणी पातेल्यात केली त्यात कडी चे पाणी सार घातले.
मस्त मसाला वाटून घेतल्याने चव चांगली आली हळद घातल्याने रंग पण
चांगला कडी ला आला.
रोज पोळी भाजी च्या ऐवजी तिखट मीठ पुऱ्या व ताक आंबट कडी जेवण चांगले
वाटले.
बरोबर चिकू फळ शेंगदाने भाजलेले थोडसं गोड टोस्ट बरे वाटले खायला व बघायला !
ॐ
फूलं यांची रांगोळी
भवानी मंडप येथे रिक्षा करून गेले. देऊळ येथे जातांना बाहेर चप्पल काढली
आत देऊळ येथे जाण्यासाठी कुक कुक मशीन मधून जावे लागते आता गेले.
मुख दर्शन येथे गणपती चे दर्शन घेतले. देवी श्री महालक्ष्मी चे दर्शन घेतले
चौक येथे बसले परत दर्शन घेतले
दत्त यांचे दर्शन घेतले. साक्षी गणपती चे दर्शन घेतले. विठोबा चे दर्शन घेतले
तेथे पण बसले बराचं वेळ सर्व करण्यात लागला.
परत बाहेर पडले येतांना कुक कुक येथून दुसरा रस्ता आहे तेथून बाहेर पडले चप्पल
घातलि. येथे सहसा चप्पल चोरी ला जात नाहीत
महाव्दार येथे आले. कांही आणायचे नसल्याने
नुसती पांढरी फुलं पाचं ५ रुपये ला घेतली अबोली पाचं ५ रुपये ची घेतली
दोन्ही मिळून १० दहा रुपये झाले.
रिक्षा करून घरी आले.
घरी आल्यानंतर वाटलं फुल याची रांगोळी काढू वेग वेगळ्या फूलं लावली
चांगले वाटले
सर्व करतांना किती मन लावून कामं केल आहे. देव दर्शन फुल रिक्षा व
फूलं याची रांगोळी सर्व होतांना घडतांना वेळ व मन कसे करून घेते !
आश्र्चर्य आश्चर्य व भरून येते ह्या वय मध्ये पण !
ॐ
पुण्य नगरी वर्तमान पत्र बुधवार , तारीख दिनांक ११ डिसेंबर २०१३ ला
११ . १२ . १३ चा आज जल्लोष
असे छापून आले आहे
मी पण तारीख दिनांक ११ . १२ . १३ ला ब्लॉग केला आहे
आणि सहज चं भवानी मंडप महाव्दार फूल रिक्षा
फुलं यांची रांगोळी आली आहे
आणि हो श्री महालक्ष्मी चे गहू पेरलेले || श्री यंत्र || आले आहे
कोल्हापुर करवीर चं महत्व महत्व पुर्वक वैशिष्ठ ! वैषिष्ठ !
दिनांक तारीख ११ . १२ . १३ ला आले आहे
२०१३ या चा वर्षी आकडा ३६५ व्या दिवस तील आकडा
आज ३ . ४ . ५ दिवस आला आहे.
असा पण दुर्मिळ योग आज आला अहे.
मला स्वत : ला खुप हलकं वाटतं आहे लिहितांना
आपोआप कोल्हापुर आले आहे याचे महत्व !
ॐ
निशिगंध
काय मस्त वास सुटला घरातं निशिगंध फूल यांचा !
राजारामपुरी येथे फूल यांचे दुकान आहेत.मी तेथे गेले
मी विचारले 5 / ५ पाचं रुपये याची निशिगंध फूलं देता !
पाचं 5 / ५ रुपये तं फुल येत नाही १० दहा रुपये ची घ्या !
विचार करून १० रुपये ची फूलं घेतली.
खर तर रोज देव यांना फुल याचा पुडा आणतात. थोडी थोडी
फुल ठेवून पुरतात.
पूर्वी द्रोण पत्रावळी त फुल व दोरा बांधलेला पुडा लावण्याची रीत पद्धत होती
मला आज हि आठवते !
दहा रुपये महाग वाटणार उगीच वेळ व पैसे वाया गेले वाटणार !
पण फुल देव यांना दिल्याने व घरात वास याने घर भरून जाते.
मी नंतर फुल याची रांगोळी काढली फुल देव पुढे ठेवले तांब भांडं ताम्हण मध्ये
निशिगंध फुल ठेवली.
रांगोळी करता थोडी पान फुल वाले यांना मागितली ती पण ताम्हण ठेवली
मन मनाला वेळ कसा चांगला घालविला याचे तृप्तता वाटत आहे.
नाही तर ह्या वय मध्ये फार अभ्यास काम काय करावे असा
प्रश्र्न प्रश्न पडतो !
ॐ
चंपाषष्ठी ८ . १२ ( डिसेंबर ) साल २०१३ ला केली
मी महालक्ष्मी देऊळ येथे जाऊन आले आहे तेथे विचारून
खंडोबा देऊळ यांचे फोटो काढले आहे.
घरी वांग भरीत केले आहे.
ॐ
बाजरी चा रोडगा
बाजरी मुगडाळ धने सर्व मिक्सर मधून जाडसर करून घेतले
सर्व पेकात्र करून कुकर मध्ये शिजविले तेल मोहरी ची फोडणी
लोखंडी कढल कढई केली गरम चं बाजरी चा ह्यात रोडगा घातली
तूप हवं असल्यास बाजूला ठेवले आंबट साठी लिंबू ठेवले तील
लाल मिरची याची चवं चविष्ठ लागली आहे. पोट दुखत असल्यास
थोडे खाणे.
ॐ
चंपाषष्ठी
चंपाषष्ठी बध्दल बद्दल मी बरीच माहिती लिहिली आहे.
मी जेजुरी ला पण जाऊन आले आहे.
वहिनी माझी आई ह्यांनी जेजुरी गड ह्यावर कविता केली आहे ती पण
ब्लॉग मध्ये आहे.
जेजुरी येथील गुरुजी यांनी चंपाषष्ठी ब्लॉग ला प्रतिक्रिया दिली आहे
सर्व जेजुरी बध्दल माहिती फोटो आहेत .
ॐ
ब्लॉग पोस्ट दिनांक तारीख 30 नोव्हेंबर 2011 ला च्या ब्लॉग मध्ये
Upadhye Guruji उपाध्ये गुरुजी यांनी जेजुरी बध्दल माहिती दिली आहे
कोणास माहिती पाहिजे असल्यास तो ब्लॉग बघावां.
ॐ
चंपाषष्ठी ला बाजरी भात रोडगा म्हणतात त्याला तो करतात.
वांग याचे भरित किंवा भाजी करतात
काही ठिकाणी तीन मुहूर्त मध्ये चंपाषष्ठी चा मुहूर्त मानतात
१ चैत्र पाडवा अक्षद २ अक्षद त्रितीया ३ कार्तिक पाडवा असे मुहूर्त
सोन चांदी घेण्या करता आहेत
काही ठिकाणी चंपाषष्ठी मुहूर्त पण मानतात.
साडे तीन मुहूर्त मध्ये मधील दसरा एक मुहूर्त मानतात.
ॐ
चंपाषष्ठी अक्षर बाजरी पेरून ठेवून लिहिले आहे मी !
ॐ
कणिक हळद तेल घालून कणिक पाणी मध्ये भिजविली आहे
व कापूस याचे दोन वाती तेल याचे दिवा दिवे केले आहेत मी !
ॐ
खंडोबाचा दशाक्षरी मंत्र
ॐ नमो मार्तंडभैरवाय ||
ॐ
ब्लॉग पोस्ट १ ,४ १ ४ वां
दिनांक तारीख ७ . १२ ( डिसेंबर ). २०१३ साल ला
दिनांक तारीख 7 . 12 ( डिसेंबर ). 2013 साल ला
वसुधालय ब्लॉग पोस्ट १ ,४ १ ४ वां
1 ,4 1 4 वां
एक हजार , चारचे चौदा वां
होतं आहे. आकडे कित्ती छान येत आहेत लिहायला ! बघायला !
मी अगदी मनापासून खूष खूश आहे ! कित्ती मराठी लिखान केले !
आणि हो ! संगणक मध्ये !
कला कृती, निसर्ग अमेरिका येथील माहिती खरं जग जीवन लिहिले आहे.
आपण सर्वजन ब्लॉग वाचन करतां करतात !
त्या बध्दल बद्दल मी आभारी आहे !
धंयवाद ! धन्यवाद !
ॐ
साखर पेरून लावून ब्लॉग पोस्ट आकडा लिहिला आहे मी !
ॐ
भेटी साखर पेरून लावून भेटी लिहिल्या आहेत मी !
एक लाख पासष्ठ हजार , सहाशे पासष्ठ
ॐ
हल्ली मराठी पाढे कोणी लिहीत नाहीत व
त्यातून अक्षर मध्ये तर लिहीत नाहीत चं
मी माझ्या ब्लॉग मध्ये लिहिणे लिहिण्याचा प्रयंत्न सराव करीत आहे
उदाहरणार्थ एकसष्ठ व पासष्ठ १ ,४ १ ४ एका हजार चारशे चौदा
असे लिहिले जात आहेत
अभ्यास होत आहे
एवढा आकडा व मराठी लिखाणं यांचा !
ॐ
पुण्य नगरी वर्तमान पत्र मध्ये दिनांक तारिख ७ डिसेंबर २०१३ शनिवार
अंक मध्ये पान ५ पाचं मध्ये
‘गोडसाखर’ ५ हजार ५५५ साखर पोत्यांचे पूजन गडहिंग्लज / प्रतिनिधी :
पोत्याम्चा आकडा पण ५ हजार ५५५ कसा छान आला आहे बघा
असे लिहिलेले मी वाचले आहे योगायोग
मी आज चं माझ्या ब्लॉग मध्ये साखर पेरून लावून आकडे लिहिले आहेत.
मला स्वत: ला खूप मस्त वाटत आहे साखर याची पूजा व लावणे पेरणे
एकच दिवस ला आले आहे
सर्वांना नैवेद्द ची साखर दिली आहे ! वाटली आहे !
ॐ
पोथी संग्रह
ब्लॉग मध्ये काय लिहायचे बरे ! बरं !
असे करतां करतां मी ब्लॉग मध्ये बरे चं
पोथ्या पोथी लिहून काढल्या आहेत
आपण घरी सर्व वृत्त करतो चं असे नाही ठराविक उपवास असतात.
मी फक्त अंबाबाई ! अंबाआई ! महालक्ष्मी ला जात असे आत्ता आत्ता
ते पण मी कमी केले आहे माझ्या मनानं !
एकदा एका ब्लॉग मध्ये मी मार्गशीर्ष गुरुवार म्हणून
वैभव लक्ष्मी वृत्त दाखविले आहे.
त्या ब्लॉग ला मला ४ / ५ चार / पाच कोमेम्ट आल्या आहेत !
त्या सर्व कॉमेंट आहेत जसे च्या तश्या !
पुढील वर्षी मार्गशीष महिना आला मी
मी मार्गशीर्ष गुरुवार साधून मार्गशीर्ष गुरुवार वृत्त
महालक्ष्मी वृत्त चे पुस्तक वृत्त महालक्ष्मी लिहून काढले आहे.
व मार्गशीर्ष गुरुवार पुस्तक याचा फोटो दाखविला आहे.
ती तारीख दिनांक २० . १२ ( डिसेंबर ) २०१२ साल आहे .
आणि हो त्या ब्लॉग ला भेटी १०३९ एक हजार एकूण चाळीस आहेत .
ॐ
आणि हो ! दिनांक तारिख 21. 12.( डिसेंबर ) 2012साल ला
वैभवलक्ष्मी वृत्त पण लिहून काढलेले आहे.
याला चं म्हणतात आपली झालेली चूक भरून काढणे
पूर्ण लिखान काम केले गेले आहे ! पूर्णता !
याचे समाधान !
तृत्पत्ता ! पूर्णता !
ॐ
बर्फ
वसुधालय ब्लॉग मध्ये बर्फ पडतं आहे.
एकदम मस्त व आश्र्चर्य आश्चर्य वाटणारं !
कांही नां त्याच नवल नाही माहित असते
संगणक मध्ये ब्लॉग मध्ये सोय करतां येते.
आपण माऊस / बाण जसा फिरावावां तसा मध्ये
डाव बाजू उजवी बाजू कडे मध्ये बर्फ पडतांना दिसतो
सर्व माहित असते पण लिखाण मध्ये येणे आवश्यक आहे !
मजा वाटते !वाटतं आहे.
आमच्या मुलांनी आई चा ब्लॉग मध्ये सोय केलेली दिसत आहे.
आई चा लिखाणं ब्लॉग चांगला दिसावा उच्छाह वाटावा
साठी आमच्या मुलांनी बर्फ पडण्याची सोय केली आहे.
मी वसुधालय ब्लॉग इसवी सन २०१० ला सुरु केला आहे.
१ / 1 डिसेंबर ते ३० / 30 डिसेंबर एक महिना
ब्लॉग मध्ये बर्फ दर वर्ष ला बर्फ पडतं आहे.
इसवी सन २०१० साल ते इसवी सन २०१३ साल ला पण
डिसेंबर महिना तं बर्फ पडतं आहे.
यंदा बर्फ डिसेंबर महिना तं बर्फ पडणे याचं उच्छाहं आहे.
मला खुप उच्छाहं व खूष मन होतं आहे. अगदी लहान मन असेल माझे
त्या साठी असं वाटतं असणार.
पण आपण कोणतं पण काम मनपुर्वक मना पासून केले
आपल्या मन याला पटतं असेल तर
त्याचा स्वाभिमान आनंद हलक वाटायला पाहिजे हवं
ह्यात काय आपण चं बर्फ पडण्याची सोय केली आहे तसे नाही
एवढं लिखान मराठी भाषा मध्ये केले गेले आहे सर्व मी स्वत: लिहिते
टाईप करते मुल शिकवितात तसे थोडे आहे
एवढी माहिती मिळविण लिहीण हा एक अभ्यास चं चं केला गेला आहे.
किती लक्षात व ठेवणे गरज आहे तो भाग वेगळा !
ॐ
इसवी सन 2010 व 2011 व 2012 तीन वर्ष सोय बर्फ पडणे याची केली आहे
यंदा 2013 चौथ वर्ष आहे
Word Press तारिख 1 डिसेंबर ते 4 जानेवारी पर्यंत सोय करतात. करतं आहेत.
आपण लिखाण याचे काम करत करीत आहोत
याची कोणी तरी दखल / दाखला घेत आहे
असं फार महत्व पूर्वक महत्वाचं आहे.
संगणक यांना डिसेंबर महिना तं बर्फ पाडून उच्छाह आणतात
Word Press चं
या बद्दल बध्दल अभिनंदन ! अभिनन्दन ! शुभेच्छा !
ॐ
चिकू स्यालेड
दहा 10 / १० रूपये ला दोन चिकू आणले धुतले.
चिकू साल ठेवून बारिक केला साला सगट चिरला आहे.
काही फळ यांचे साल खावेत.
एक चिकू सुरीने चिरला बाऊल मध्ये घातला.
त्यात दही थोडं दुध मीठ हिरवी मिरची वाटलेली आलं वाटलेलं
घातले.
खरं चं मस्त चवी ला चिकू स्यालेड लागले !
आपण नुसता चिकू खातो चं पण स्यालेड करून बघू
सहज केले काय मस्त चिकू गोड व दही आंबट दुध ची
चव ठेचालीली हिरवी मिरची आल मीठ खरं चं खाण्यास
नवीन वाटले
चिकू स्यालेड पोळी पुरी बरोबर पटकन करून पोट भर
खाण्यास दिले व आपण पण खाल्ले तर मज्जा चं !
नुसता चिकू खातात चं !
स्यालेड करून रोज नवीन पदार्थ तयार लिहिला आहे.
ॐ
कोल्हापुर येथे राजारामपुरी येथे आठवी गल्ली येथे
बंगला मध्ये चिकू चे झाड पाहण्यात आले व भरपूर
चिकु आलेले दिसले दुसरे दिवस ला क्यामेरा नेला व
चिकू चे झाड याचा मस्त फोटो काढला किति भरपूर
चिकू च्या झाड याला किति ताजे चिकु आलेत बघा ताजे !
ॐ
स्यांडविच्च
दहा / १० / 10 रुपये चा ब्रेड चा पुडा पाकीट आणले.
बटाटे पाव किलो आणले.
बटाटे धुतले सुरीने दोन भाग केले जास्त मोठे बटाटे असले कि उकडले जात नाहीत.
कुकर मध्ये पाणी घातले त्यात बटाटे घातले ग्यास पेटवून कुकर ठेवला झाकण लावले
प्रेशर ठेवले. शिट्टी ४ / 4 चार दिल्या कुकर गार केला पाणी कुकर वर घालून गार करीत नाही मी
गार झ्या नंतर चं कुकर चे झाकण काढते बटाटे पातेल्यात काढले गार केले मस्त उकडले गेले बटाटे
गार केले साल काढली सुरीने बारीक चिरले ग्यास पेटवून कढई ठेवली तेल मोह री ची फोडणी केली
चिरलेले बटाटे फोडणी त घातले लाल तिखट घातले मला लाल तिखट जास्त आवडते आवडतं चव
मस्त येते मीठ हळद घातली भाजी बटाटा ची केली
ग्यास पेटवून लोखंडी तवा ठेवला . ब्रेड चे चार स्लाईड घेतले. खमंग भाजले.
पोळपाट वर स्लाईड ठेवले तूप लावले तवा वर लावले तर तवा याला चं तूप लागते.
बटाटा भाजी घातली त्यावर दुसरा ब्रेड ठेवला सुरीने त्रिकोण सारखे कापले
मस्त बटाटा भाजी ब्रेड स्यां ड वि च्च तयार केले शाळा शिकणारे मुल मुली करतात
पण मी वयस्कर असून माहिती पूर्वक लिहित आहे
जास्त वैशिष्ठ्ठ आहे.
रोज पालेभाजी पोळी पेक्षा चव व बदल मस्त वाटला आहे.