आपले स्वागत आहे!

Archive for डिसेंबर 1, 2013

स्यांडविच्च


स्यांडविच्च

दहा / १० / 10 रुपये चा ब्रेड चा पुडा पाकीट आणले.
बटाटे पाव किलो आणले.
बटाटे धुतले सुरीने दोन भाग केले जास्त मोठे बटाटे असले कि उकडले जात नाहीत.
कुकर मध्ये पाणी घातले त्यात बटाटे घातले ग्यास पेटवून कुकर ठेवला झाकण लावले
प्रेशर ठेवले.  शिट्टी ४ / 4 चार दिल्या कुकर गार केला पाणी कुकर वर घालून गार करीत नाही मी
गार झ्या नंतर चं कुकर चे झाकण काढते बटाटे पातेल्यात काढले गार केले मस्त उकडले गेले बटाटे
गार केले साल काढली सुरीने बारीक चिरले ग्यास पेटवून कढई ठेवली तेल मोह री ची फोडणी केली
चिरलेले बटाटे फोडणी त घातले लाल तिखट घातले मला लाल तिखट जास्त आवडते आवडतं चव
मस्त येते मीठ हळद घातली भाजी बटाटा ची केली

ग्यास पेटवून लोखंडी तवा ठेवला . ब्रेड चे चार स्लाईड घेतले. खमंग भाजले.
पोळपाट वर स्लाईड  ठेवले तूप लावले तवा वर लावले तर तवा याला चं तूप लागते.
बटाटा भाजी घातली त्यावर दुसरा ब्रेड ठेवला सुरीने त्रिकोण सारखे कापले
मस्त बटाटा भाजी ब्रेड स्यां ड वि च्च तयार केले शाळा शिकणारे मुल मुली करतात
पण मी वयस्कर असून माहिती पूर्वक लिहित आहे

जास्त वैशिष्ठ्ठ आहे.

रोज पालेभाजी पोळी पेक्षा चव व बदल मस्त वाटला आहे.

IMG_0294[1]  IMG_0297[2]

IMG_0299[1]

%d bloggers like this: