आपले स्वागत आहे!

Archive for डिसेंबर 2, 2013

चिकू स्यालेड

चिकू स्यालेड

दहा 10 / १० रूपये ला दोन चिकू आणले धुतले.

चिकू साल ठेवून बारिक केला साला सगट चिरला आहे.
काही फळ यांचे साल खावेत.
एक चिकू सुरीने चिरला बाऊल मध्ये घातला.
त्यात दही थोडं दुध मीठ हिरवी मिरची वाटलेली आलं वाटलेलं
घातले.
खरं चं मस्त चवी ला चिकू स्यालेड लागले !
आपण नुसता चिकू खातो चं पण स्यालेड करून बघू
सहज केले काय मस्त चिकू गोड व दही आंबट दुध ची
चव ठेचालीली हिरवी मिरची आल मीठ खरं चं खाण्यास
नवीन वाटले
चिकू स्यालेड पोळी पुरी बरोबर पटकन करून पोट भर
खाण्यास दिले व आपण पण खाल्ले तर मज्जा चं !
नुसता चिकू खातात चं !
स्यालेड करून रोज नवीन पदार्थ तयार लिहिला आहे.

IMG_0376[1] IMG_0377[1]

IMG_0373[2] IMG_0378[1]


कोल्हापुर येथे राजारामपुरी येथे आठवी गल्ली येथे
बंगला मध्ये चिकू चे झाड पाहण्यात आले व भरपूर
चिकु आलेले दिसले दुसरे दिवस ला क्यामेरा नेला व
चिकू चे झाड याचा मस्त फोटो काढला किति भरपूर

चिकू च्या झाड याला किति ताजे चिकु आलेत बघा ताजे !

IMG_0379[1]   IMG_0380[1]

%d bloggers like this: