आपले स्वागत आहे!

Archive for डिसेंबर 3, 2013

बर्फ

बर्फ

वसुधालय ब्लॉग मध्ये बर्फ पडतं आहे.

एकदम मस्त व आश्र्चर्य आश्चर्य वाटणारं !
कांही नां त्याच नवल नाही माहित असते
संगणक मध्ये  ब्लॉग मध्ये सोय करतां येते.

आपण माऊस / बाण जसा फिरावावां तसा मध्ये
डाव बाजू उजवी बाजू कडे मध्ये  बर्फ पडतांना दिसतो
सर्व माहित असते पण लिखाण मध्ये येणे आवश्यक आहे !

मजा वाटते !वाटतं आहे.

आमच्या मुलांनी आई चा ब्लॉग मध्ये सोय केलेली दिसत आहे.

आई चा लिखाणं ब्लॉग  चांगला दिसावा  उच्छाह वाटावा
साठी आमच्या मुलांनी बर्फ  पडण्याची सोय केली आहे.

मी वसुधालय ब्लॉग इसवी सन   २०१० ला सुरु केला आहे.

१ / 1 डिसेंबर ते ३० / 30 डिसेंबर एक महिना
ब्लॉग मध्ये बर्फ दर वर्ष ला बर्फ पडतं आहे.
इसवी सन २०१० साल  ते इसवी सन २०१३ साल ला पण
डिसेंबर महिना तं बर्फ पडतं आहे.

यंदा  बर्फ डिसेंबर महिना तं बर्फ पडणे याचं उच्छाहं  आहे.

मला खुप उच्छाहं व खूष मन होतं आहे. अगदी लहान मन असेल माझे
त्या साठी असं वाटतं असणार.

पण आपण कोणतं पण काम मनपुर्वक मना पासून केले
आपल्या मन याला पटतं असेल तर
त्याचा स्वाभिमान आनंद हलक वाटायला पाहिजे हवं

ह्यात काय आपण चं बर्फ पडण्याची सोय केली आहे तसे नाही
एवढं लिखान मराठी भाषा मध्ये केले गेले आहे सर्व मी स्वत: लिहिते
टाईप करते मुल शिकवितात तसे थोडे आहे

एवढी माहिती मिळविण लिहीण हा एक अभ्यास चं चं केला गेला आहे.
किती लक्षात व ठेवणे गरज आहे तो भाग वेगळा !


इसवी सन 2010  व  2011 व 2012  तीन वर्ष सोय बर्फ पडणे याची केली आहे

यंदा 2013 चौथ वर्ष आहे

Word Press  तारिख 1 डिसेंबर ते 4 जानेवारी पर्यंत सोय   करतात. करतं आहेत.

आपण लिखाण याचे काम करत करीत आहोत
याची कोणी तरी दखल / दाखला   घेत आहे
असं फार महत्व पूर्वक  महत्वाचं आहे.
संगणक यांना डिसेंबर महिना तं बर्फ पाडून उच्छाह आणतात

Word Press  चं

या बद्दल बध्दल अभिनंदन ! अभिनन्दन ! शुभेच्छा !

IMG_0391[1]   IMG_0390[1]

IMG_0414[1] IMG_0410[1]

%d bloggers like this: