आपले स्वागत आहे!

Archive for डिसेंबर 6, 2013

पोथी संग्रह

पोथी संग्रह

ब्लॉग मध्ये काय लिहायचे बरे ! बरं !
असे करतां करतां मी ब्लॉग मध्ये बरे चं
पोथ्या पोथी लिहून काढल्या आहेत
आपण घरी सर्व वृत्त करतो चं असे नाही ठराविक उपवास असतात.

मी फक्त  अंबाबाई ! अंबाआई ! महालक्ष्मी ला जात असे आत्ता आत्ता
ते पण मी कमी केले आहे माझ्या मनानं !

एकदा एका ब्लॉग मध्ये मी मार्गशीर्ष गुरुवार  म्हणून

वैभव लक्ष्मी वृत्त दाखविले आहे.
त्या ब्लॉग ला मला ४ / ५ चार / पाच कोमेम्ट आल्या आहेत !
त्या सर्व कॉमेंट आहेत जसे च्या तश्या !

पुढील वर्षी मार्गशीष महिना आला मी

मी मार्गशीर्ष गुरुवार साधून मार्गशीर्ष गुरुवार वृत्त
महालक्ष्मी वृत्त   चे पुस्तक वृत्त महालक्ष्मी लिहून काढले आहे.
व मार्गशीर्ष गुरुवार पुस्तक याचा फोटो दाखविला आहे.

 

 

ती तारीख दिनांक २० . १२ ( डिसेंबर ) २०१२ साल आहे .
आणि हो त्या ब्लॉग ला भेटी १०३९  एक हजार एकूण चाळीस आहेत .


आणि हो ! दिनांक तारिख 21. 12.( डिसेंबर ) 2012साल ला
वैभवलक्ष्मी वृत्त पण लिहून काढलेले आहे.

 

याला चं म्हणतात आपली झालेली चूक भरून काढणे

पूर्ण लिखान काम केले गेले आहे ! पूर्णता !

याचे समाधान !

तृत्पत्ता ! पूर्णता !

IMG_0435[1] IMG_0436[1]

IMG_0391[1] IMG_0040[1]

%d bloggers like this: