चंपाषष्ठी
ॐ
चंपाषष्ठी
चंपाषष्ठी बध्दल बद्दल मी बरीच माहिती लिहिली आहे.
मी जेजुरी ला पण जाऊन आले आहे.
वहिनी माझी आई ह्यांनी जेजुरी गड ह्यावर कविता केली आहे ती पण
ब्लॉग मध्ये आहे.
जेजुरी येथील गुरुजी यांनी चंपाषष्ठी ब्लॉग ला प्रतिक्रिया दिली आहे
सर्व जेजुरी बध्दल माहिती फोटो आहेत .
ॐ
ब्लॉग पोस्ट दिनांक तारीख 30 नोव्हेंबर 2011 ला च्या ब्लॉग मध्ये
Upadhye Guruji उपाध्ये गुरुजी यांनी जेजुरी बध्दल माहिती दिली आहे
कोणास माहिती पाहिजे असल्यास तो ब्लॉग बघावां.
ॐ
चंपाषष्ठी ला बाजरी भात रोडगा म्हणतात त्याला तो करतात.
वांग याचे भरित किंवा भाजी करतात
काही ठिकाणी तीन मुहूर्त मध्ये चंपाषष्ठी चा मुहूर्त मानतात
१ चैत्र पाडवा अक्षद २ अक्षद त्रितीया ३ कार्तिक पाडवा असे मुहूर्त
सोन चांदी घेण्या करता आहेत
काही ठिकाणी चंपाषष्ठी मुहूर्त पण मानतात.
साडे तीन मुहूर्त मध्ये मधील दसरा एक मुहूर्त मानतात.
ॐ
चंपाषष्ठी अक्षर बाजरी पेरून ठेवून लिहिले आहे मी !
ॐ
कणिक हळद तेल घालून कणिक पाणी मध्ये भिजविली आहे
व कापूस याचे दोन वाती तेल याचे दिवा दिवे केले आहेत मी !
ॐ
खंडोबाचा दशाक्षरी मंत्र
ॐ नमो मार्तंडभैरवाय ||