आपले स्वागत आहे!

Archive for डिसेंबर 9, 2013

खंडोबा देऊळ


चंपाषष्ठी ८ . १२ ( डिसेंबर )  साल २०१३ ला केली

मी महालक्ष्मी देऊळ येथे जाऊन आले आहे तेथे विचारून
खंडोबा देऊळ यांचे फोटो काढले आहे.
घरी वांग भरीत केले आहे.

IMG_0462[1]  IMG_0463[1]

IMG_0467[1] IMG_0470[1]

IMG_0477[1] IMG_0449[1]

                      ॐ

बाजरी चा रोडगा
बाजरी मुगडाळ धने सर्व मिक्सर मधून जाडसर करून घेतले
सर्व पेकात्र करून कुकर मध्ये शिजविले तेल मोहरी ची फोडणी
लोखंडी कढल कढई केली गरम चं बाजरी चा  ह्यात रोडगा घातली
तूप हवं असल्यास बाजूला ठेवले आंबट साठी लिंबू ठेवले तील
लाल मिरची याची चवं चविष्ठ लागली आहे. पोट दुखत  असल्यास
थोडे खाणे.

IMG_0492[1] IMG_0495[1]

IMG_0497[1] IMG_0352[1]

%d bloggers like this: