निशिगंध
ॐ
निशिगंध
काय मस्त वास सुटला घरातं निशिगंध फूल यांचा !
राजारामपुरी येथे फूल यांचे दुकान आहेत.मी तेथे गेले
मी विचारले 5 / ५ पाचं रुपये याची निशिगंध फूलं देता !
पाचं 5 / ५ रुपये तं फुल येत नाही १० दहा रुपये ची घ्या !
विचार करून १० रुपये ची फूलं घेतली.
खर तर रोज देव यांना फुल याचा पुडा आणतात. थोडी थोडी
फुल ठेवून पुरतात.
पूर्वी द्रोण पत्रावळी त फुल व दोरा बांधलेला पुडा लावण्याची रीत पद्धत होती
मला आज हि आठवते !
दहा रुपये महाग वाटणार उगीच वेळ व पैसे वाया गेले वाटणार !
पण फुल देव यांना दिल्याने व घरात वास याने घर भरून जाते.
मी नंतर फुल याची रांगोळी काढली फुल देव पुढे ठेवले तांब भांडं ताम्हण मध्ये
निशिगंध फुल ठेवली.
रांगोळी करता थोडी पान फुल वाले यांना मागितली ती पण ताम्हण ठेवली
मन मनाला वेळ कसा चांगला घालविला याचे तृप्तता वाटत आहे.
नाही तर ह्या वय मध्ये फार अभ्यास काम काय करावे असा
प्रश्र्न प्रश्न पडतो !