आपले स्वागत आहे!

Archive for डिसेंबर 13, 2013

विठोबा देऊळ

विठोबा विठ्ठल यांचे देऊळ

कोल्हापुर येथे महालक्ष्मी देऊळ येथे चं एका ठिकाणी

विठ्ठल विठोबा यांचे देऊळ आहे मी महालक्ष्मी देऊळ येथे गेले कि

विठोबा विठ्ठल देऊळ यांचे पण दर्शन घेते नमस्कार करते.

IMG_0465[1] IMG_0181[1]

IMG_0180[1] IMG_0186[1]

%d bloggers like this: