शेळी = शेळ्या
ॐ
शेळी = शेळ्या
कोल्हापुर येथे राजारामपुरी च्या जवळ शाहू तलाव व ईतर जवळ च्या भाग
मध्ये शेळ्या दिसतात. सकाळी आठ ८ / 8 वाजल्या पासून दिसतात.
दुपारी परत त्या घरी जातत. परत ३ / 3 तीन वाजतां दिसतात
सात ७ / 7 पर्यंत दिसतात.
बाई असते त्यांची सौ मालकीण !
मी एकदा विचारले चहा पिण्यास घरी जाता कि नाही !
आत्ता चं दुध पिऊन आले म्हणाल्या !
बघा ! काम करतांना आपली खाणं पिण
याची पण ते लोक आपली काळजी घेतात.