आपले स्वागत आहे!

Archive for डिसेंबर 17, 2013

ब्लॉग पोस्ट १ , ४२४ = पहिले विमान उड्डाण

                                   ॐ

दिनांक तारिख 17 .12. ( डिसेंबर ) 2013 साल ला

दिनांक Date  १७ . १२ . (डिसेंबर ) २०१३ साल ला

वसुधालय ब्लॉग पोस्ट १ , ४२४ / 1 , 424 वां होत आहे.

एक हजार , चारशे चोवीस वां पोस्ट !

फूलं  रांगोळी, ब्रेड बटाटा भाजी स्यांडविच्च , चंपाषष्ठी ,

5 . 12 .(डिसेंबर ) 2013 .

डायरी रोजनिशी

बरेचं महत्व पूर्वक लिखाणं केले आहे.

आपण सर्वजन वसुधालय ब्लॉग वाचन करिता

या बध्दल बद्दल

मी आभारी आहे.

धन्यवाद ! धंयवाद !

                       ॐ
साखर व चहा एकत्र केले व भेटी लिहिल्या आहेत.भेटी आकडा तं लिहितांना चहा चा वास मस्त आला
आपण चहा चं पितो वाटले जाणवले !

भेटी 168 ;168
भेटी १६८ ; १६८
एक लाख अडूसष्ठ  हजार ; एकशे अडूसष्ठ
आहेत.

IMG_0645[1] IMG_0634[1]

IMG_0391[2] IMG_0622[1]

         ॐ

भेटी 168,668
      १६८, ६६८  
एक लाख अडुसष्ठ  हजार , सहाशे अडुसष्ठ
वेळ ३ वाजून ३१ मिनिट P.M. ला  झाल्या आहेत.

        ॐ
अमेरिका येथील राईट बंधू भाऊ यांनी पहिलेविमान 
दिनांक तारीख 17 ला उडविले
त्याला आज 110 / ११० वर्ष झाली आहेत
त्यांची आज आठवण येत आहे कौतुक !
राईट बंधू यांना नमस्कार !

पाहिले उड्डाण सकाळी १०.३५ वाजता फक्त १२० फुटांचे होते

नंतर च्या दोन उड्डाण १७५ व् २०० फुटांचे होते

हे साधारण १० फुट उंच उडाले

   त्यामुळे दिनांक तारिख  १७ / 17 डिसेंबर दिवस  इतिहास मध्ये लिहिला गेला आहे.

 

              

%d bloggers like this: