लाल टम्याटो व कांदा = कॉईन फोन
ॐ
लाल टम्याटो कांदा यांची कोशींबीर
एक लाल टम्याटो घेतला.एक कांदा घेतला.
विळी वरबसून ताटात चिरून कांदा व टम्याटो घातला.
बाऊल मध्ये चिरलेला कांदा व लाल टम्याटो घातला.
शेंगदाणे कुट, दही,मीठ , लाल तिखट हळद कच्च तेल घातले.
सर्व एकत्र मिक्स केले कालविले.
वाटतं साधं सोप पण त्याची चव कांदा याची गोड चव लाल तिखट पणा
दही कच्च तेल मीठ शेंगदाणे भाजलेले कूट छान चं चव आली थंडीत
गोड पणा लाल टम्याटो व कांदा याला आला आहे.
ॐ
कॉईन फोन पैसे 1 / १ एक रुपया चं नाण टाकून अजून हि फोन चालू आहेत
मोबाइल फोन असले तरी संगणक स्का ईप असले तरी दुकान मध्ये
एक रुपया टाकून कॉईन फोन करतात. नवीन एक रुपया लहान आहे तरी
मोठा रुपया दुकान व जवळ ठेवतात व रुपया कॉईन चलन वापरून फोन कॉईन
फोन कॉईन चालू आहेत सोय आहे अशा प्रकारे महत्वा चे आहे
भारत