आपले स्वागत आहे!

Archive for डिसेंबर 19, 2013

गाजर यांची कोशिंबीर

गाजर यांची कोशिंबीर
ताट ओटा वर ठेवले किसनि ताट हयात ठेवली ओटा जवळ उभे राहून
गाजर किसनिने किसुन घेतले.बाऊल मध्ये किसलेले गाजर घातले.
किसलेल्या गाजर मध्ये शेंगदाणे कूट घातला मीठ लाल तिखट मला
लाल तिखट चं जास्त आवडते हिरवी मिरची असली तरी लाल तिखट
वापरते हळद लिंबू आंबट पणा येण्या करता मस्त वाटते काही वेळेला
दही पेक्षा लिंबू ची चव वेगळी बरी वाटते. तेल मोहरी ची फोडणी घातली
सर्व एकत्र मिक्स कालविले
मस्त गाजर याची कोशिंबीर तयार केली

कोशिंबीर सर्व चिमूट भर घातले
  गाजर हलवा सारखे प्रमाण नसून अंदाजाने सर्व घातले लिंबू ची चव
मस्त चं आली गाजर कोशिंबीर याला !

IMG_0300[1] IMG_0305[1]

IMG_0308[1] IMG_0037[2]

%d bloggers like this: