आपले स्वागत आहे!

Archive for डिसेंबर 22, 2013

कोथिंबीर चा भात

कोथिंबीर चा भात

दोन / २ / 2 रुपये ची कोथिंबीर दारा वर येणाऱ्या पाले भाजी वाले यांच्या कडे घेतली.
खरं तर चाकवत पालेभाजी 8 / ८ आठ रुपये ला घेतली दहा रुपये दिले दोन रुपये राहिले
वाटलं कोथिंबीर घ्यावी ताजी दिसली !२ रुपये ची कोथिंबीर घेतली

कोथिंबीर धुतली फरशीवर बसून विळीवर बसून चिरली. कुकर चे भांडे घेतले त्यात
कोथिंबीर घातली अंदाजाने तांदूळ घातले अंदाजाने तूर डाळ घातली लाल मिरच्या २
देठा सगट घातल्या मसाला साठी तिळ कूट घातले मीठ लाल तिखट घातले सर्व एकत्र
केले पाणी  भरून घातले कुकर घेतला त्यात पाणी घातले तबकडी ठेवली कोथिंबीर भात
पातेले ठेवले ग्यास पेटविला कुकर ठेवला शिट्टी ठेवली  चार / पांच शिट्टी दिल्या
कुकर मस्त गार केला तेल मोहरी ची फोडणी केली पापड टाळून काढला
लिंब लोणचं ठेवले सादुक तूप ठेवले फोडणी पाताल्यात थोडी घातली परत डिश मध्ये
कोथिंबीर भात घातला त्यात पण फोडणी घातली

मस्त  कोथिंबीर भात तयार केला म्हणाल आमटी त भात व कोथिंबीर !

तसे नाही !कोथिंबीर चा गर व काड्या शिजलेल्या त्या भात मध्यॆ आल्याने
गोड पणा मऊ पणा कोथिंबीर याला आला आहे खुप चं चविष्ठ

कोथिंबीर भात केला गेला आहे.

IMG_0439[1] IMG_0440[1]

IMG_0442[1] IMG_0599[1]

%d bloggers like this: