आपले स्वागत आहे!

Archive for डिसेंबर 23, 2013

काकडी ची कोशिंबीर = मेरी ख्रिसमस

काकडी ची कोशिंबीर
काकडी, गाजर, लाला टम्याटो, मटार सर्व पाव भाजी साठी आणले
सर्व चाळीस / ४० / 4० रुपये झाले वाटलं एकदम एवढा कारपेक्षा एक एक
दिवस कोशिंबीर करु.
काकडी साला सगट विळी वर खाली बसून चोचलि. त्यात दही, शेंगदाने कूट
हळद हिरवी मिरची दोन बारीक करून घातले मीठ तेल मोहरी ची फोडणी केली
मस्त सर्व एकत्र कालविले
काय छान चव आली सांगू साखर घातली नाही तरी काकडी गोड दही हिरवी मिरची हळद
मीठ फोडणी चे तेल मोहरी खमंग पणा काकडी कोशिंबीर तम आला
नेहमी करतं असलो तरी काही काही वेळेला हवामान थंड याची चव वेगळी येते
उन्हाळा तं तेच पदार्थ याची चव वेगळी येते

मस्त काकडी कोशिंबीर खाल्ली मी !

रोज निशी प्रमाणे तेच पण परत विषय आहे.

IMG_0300[1] IMG_0301[1]

IMG_0304[1] IMG_0128[1]

                              ॐ
                         मेरी ख्रिसमस

 

IMG_0755[1] IMG_0731[1]

%d bloggers like this: