आपले स्वागत आहे!

Archive for डिसेंबर 27, 2013

ब्लॉग पोस्ट १ , ४ ३ ४ वां

                           ॐ
दिनांक तारिख 27.12. ( डिसेंबर ) 2013 साल ला
                 २७ . १२ . ( डिसेंबर ) २०१३ साल ला
सत्तावीस . बारा . (डिसेंबर ) दोनहजारतेरा साल ला

वसुधालय ब्लॉग पोस्ट १ ,      ४ ३ ४ वां होत  आहे
                              1 ,  4 3 4 वां होत आहे
                                 एक हजार ,  चारशे चौतीस वां होत आहे

2013 साल सपंत आला आलं आहे
2013 साल मध्ये जेजुरी ला जाऊन आले आहे यांना
माझ्या मामी यांना भेटून आले आहे बेदरकर बाई यांना
पण भेटून आले आहे

सौ सुनबाई व मुलगा यांच्या कडे अमेरिका येथे जाऊन आले आहे
भरपूर अमेरिका येथील माहिती लिहिली आहे

तेथे भरपुर विणकाम केले आहे टोप्या चं टोप्या पर्स फूलं सर्व
लोकरी चे विणकाम केले आहे आमच्या सौ सुनबाई यांनी भरपूर
लोकर दिली विणायला मला !
पिज्जा आयस्क्रीम भरपूर खाल्ले आणि हो तेथे पण रोज एक अंबा

खात असे मी !
छान तब्येत्त राहिली माझी तेथे !
कार मधून मारुती दर्शन केले चर्च येथे ऊभी राहिले
माउंटन पाहिले
एक्सलेटर मध्ये चढले चटाहू नदी चे पाणी मंत्र म्हणून प्याले
कोल्हापुर येथे
5 . 12 . 2013 साल चा ब्लॉग केला निशिगंध यांचा ब्लॉग केला
घोंगडी यांचा ब्लॉग केला साडी याचा ब्लॉग केला
गुंफलेली फुल यांचा ब्लॉग केला
विठ्ठल खंडोबा यांचा ब्लॉग केला स्यांडविच्च खाद्य पदार्थ याचा ब्लॉग केला
दुकान याचा ब्लॉग केला
2 5 . डिसेंबर चा ब्लॉग टोप्या विणून मी स्वत : घातलेला टोपी चा
फोटो लावला आहे

प्रत्येक गुरूं चं महत्व दाखविले दाखविलं आहे मी

खुप   माहिती मी लिहिली आहे

हि सर्व माहिती कायम संगणक मध्ये राहील

एवढं सर्व साहित्य फोटो दाखवून लिखाण करण सोप नाही !

आपण सर्वजण वसुधालय ब्लॉग वाचन करतां

त्या बध्दल बद्दल  मी सर्वांची आभारी आहे

धन्यवाद ! धंयवाद !

              ॐ
भेटी 170 , 170

       १७०, १७०

एक लाख  सत्तर  हजार , एकशे सत्तर


दिनांक तारिख 26 .12.( डिसेंबर ) 2013 साल ला  5 वाजून 59 मिनिट ला

दुपारी , P .M .

भेटी 171, 171

      १७१, १७१
एक लाख एकाहत्तर हजार , एकशे एका हत्तर
भेटी आहेत मला खुप हलक व बरे वाटतं आहे

आपण सर्वांना शुभेच्छा ! धन्यवाद ! धंयवाद !

 

IMG_0758[1] IMG_0761[1]

 

 

  IMG_0455[1]                          IMG_0180[1]

 

               DSCF3932                             IMG_20130520_184633 

    IMG_0297[2]    IMG_20130622_190228IMG_0545[2]                           IMG_20130518_102249

%d bloggers like this: