आपले स्वागत आहे!

Archive for डिसेंबर 30, 2013

धंयवाद ! धन्यवाद !

                                                          ॐ 

वसुधालय ब्लॉग मध्ये 

देऊळ माहिती फोटो दाखवून लिहिली आहे. 

घरातील थोर व्यक्ती यांची आठवण लिहिली आहे. 

गुरुं चें फोटो व वैषिष्ठ वैशिष्ठ दाखविले आहे. 

प्राणी पक्षी फोटो दाखविले आहेत. 

झाडं दाखविले दाखविले आहेत फळ जरदाळू दाखविले आहेत. 

पाककृती दाखविली आहे. 

दुकान बाजार माहिती फोटो दाखविले आहेत 

लोकर यांच्या टोप्या पर्स दाखविले आहे फुल लोकरी चे दाखविले आहे 

दगड धान्य फुल यांचे अक्षर रांगोळी दाखविले आहेत 

सर्व लिखाण फोटो घालतांना माझा वेळ चांगला गेला आहे. 

आपण सर्वजण वाचन करून भेटी प्रतिक्रिया दिल्या आहेत. 

या बद्दल बध्दल मी आभारी आहे 

धंयवाद !  धन्यवाद !

                ॐ
देव !    श्री संत श्री गुरू सर्व थोर पूर्वज  नातेवाईक यांच्या बद्दल बध्दल आदर आत्मीयता मानुसकी असल्यामुळे
त्यांच्या बध्दल बध्दल माझ्या हाताने माझ्या कडून एवढ लिखाण लिखान केले गेले आहे त्या शिवाय होणार
लिखाण नाही

सर्वांना माझा मना पासून नमस्कार .

 

 

 IMG_0465[1] IMG_0455[1]

IMG_0554[1] IMG_0580[1]

 

IMG_0160[1] image (2)

               

 

IMG_0284[1] IMG_0433[2]

 IMG_0421[1] IMG_0530[1]

IMG_0279[1] IMG_0114[1]  

IMG_0533[1] IMG_0515[1]

 

IMG_0461[1] IMG_0542[1]

DSCF3941 IMG_0365[1]

 

IMG_0623[1]   IMG_0647[1]

%d bloggers like this: