किरणोच्छाव सोहळा कोल्हापुर
ॐ
किरणोत्सव किरणोच्छाव सोहळा कोल्हापुर
ॐ
दिनांक तारिख Date ३१. १.( जानेवारी ) २०१४ साला वेळ p . M ५. २४ / 5.24
भेटी 180,000 / १८०, ०००
एक लाख ऐंशी हजार ; 000
भेटी आहेत
ॐ
किरणोत्सव किरणोच्छाव सोहळा कोल्हापुर
ॐ
दिनांक तारिख Date ३१. १.( जानेवारी ) २०१४ साला वेळ p . M ५. २४ / 5.24
भेटी 180,000 / १८०, ०००
एक लाख ऐंशी हजार ; 000
भेटी आहेत
ॐ
कडधान्य
उसळी चवळीलाल हरबरे हिरवे मुग व कच्चे शेंगदाणे
सर्व दिवस / रात्र पाणी मध्ये पातेले घालून भिझत ठेवले झाकण ठेवले
दुसरे दिवस ला पाणी सर्व काढले परत धुतले पांढरे स्वच्छ कपडा मध्ये
घातले बांधून ठेवले रात्र / दिवस परत ठेवले मस्त मोड आली
तिखट मीठ कच्चे तेल बरोबरखाल्ले कांही परतून काढले असे पण मस्त लागतात
बसल्या बसल्या चरायला खावयाला वामकुक्षी
ॐ
दिनांक तारिख Date 30. 1 ( जानेवारी ) 2014 साल ला
३०. १ ( जानेवारी ) २०१४ साल ला
तिस जानेवारी दोन हजार चौदा साल ला
वसुधालय ब्लॉग पोस्ट १, ४७४
1, 474
एक हजार चारशे चौर्याहत्तर चौऱ्या हत्तर वां ब्लॉग पोस्ट होता आहे
प्रतिक्रिया ६७७ / 677 सहाशे सत्त्याहत्तर
भेटी
एकलाख एकूणऐंशी हजार पाचशे ऐंशी
१७९ , ५८० / 179, 580
आपण सर्वांना धंयवाद धन्यवाद
आभारी आहे
एकलाख एकूणऐंशी हजार पाचशे ऐंशी
१७९ , ५८० / 179, 580
ॐ मी व माझा भाच्चा
अकाश
मि लग्न च्या आधी चि
ॐ
पौष अमावास्या शाकंभरी महिना
ॐ भुर्वव स्व: ॐ तत्सवितुर्वरेण्यं भर्गोदेवस्य धिमही धियो यन: प्रचोदयात्
ॐ
चटाहू नदी अमेरिका
पौष महिना त नदी समुद्र मध्ये स्नान मंत्र म्हणण्याची पध्दत पद्दत आहे
मी मागची फिल्म दाखवित आहे
ॐ
एका वर्षात ईसवी सन 2013 साल ला तीन नदीत पाय ठेवून मंत्र म्हंटला आहे मी
ॐ
मका चा चिवडा छोटंसं काचेचे टेबलं काचं याची डिश
काचेचा पाणी याचा ग्लास
कुंडीतली झाडं सहज घर घरपण वाटतं आहे
ॐ
तेच तेच ब्लॉग तेच फोटो तेच तेच देव असे जरा लिखान होतं आहे
पण तेच फोटो ला त्या त्या ब्लॉग मध्ये महत्व वाटत असतं आहे
ॐ
तेच लिखाण मंत्र गुरूं थोर माणस व्यक्ति ह्यांच्या बध्दल बद्दल एक प्रकारची
साधना निर्मान निर्माण मनात असते त्यातून सर्व तयार मनात असते साठि असे लिखान चालु चालू राहते
एक प्रकारे मोक्ष कामाची पूर्णता आलेली असते असे लिखान होत असते
ॐ
काय असतं माणुस माणूस जपून ठेवतो ते शिल्लक राहतं
ॐ
संक्रांत
ॐ
तवा
तवा रोज स्वंयपाक घरात असतो लागणारा धातु व वस्तु आहे
लोखंडी तवा असतात निर्लेप तवा असतात दगड याचा तवा असतात पूर्वी
माझ्या कडे अल्युमिनिअम होता चे तवा असतात
मी नुकताच एक लोखंडी तवा आणला 200 रुपये ला आणला तापण्यास पण वेळ लागतो
पण तो ईतका जड व मोठा रोज वापरण्यास आला कि तो कधि तरी वापरु साठि ठेवला
परत एक लोखंडी तवा 70 रुपये ला आणला अगदी हलका व लगेच तापण्यास चांगला आहे
आणि हो सुरुवात तिळ गुळ पोळी करून वापरण्यास सुरुवात केली
नविन तवा मधील गरम तिळ गुळ पोळी घ्या गोड बोला
तिळ गुळ घ्या गोड बोला
ॐ
दिनांक तारिख Date 26. 1 ( जानेवारी ) 2014 साल
प्रजासत्ताक दिन दिवस
जिलबी चे दुकान नवीन तयार करतात
ताजी गरम जिलबी सादुक तुप / तेल पाहिजे मध्ये विकतात ४०
मी 40 / ४० चाळीस रुपये ची जिलबी विकत घेतली घरी आणली आहे
८० / 80 ऐंशी रुपये पाव किलो आहे
ॐ
दिनांक तारिख Date 26 .1 ( जानेवारी ) 2014
प्रजासत्ताक दिन दिवस
शुभेच्छां
ॐ
बटवा संक्रांत
ॐ काळ काळा बटवा
प्रथम साखळी हवी तेवढी लांब विणून घ्यावयाची
त्यात खांब घालावयाचे गोॐ काळ काळा बटवा ल गोल विणत जावयाचे
जोड अथवा खांब वाढावे लागत नाहीत
पाहिजे तेवढे विणायचे दुहेरी लोकरी चा धागा घेऊन ओवायचा दुहेरी घ्यावयाचा
विणायच्या सुई ओवायचा ने
त्याला गोंडा करायचा मस्त बटवा तयार केला आहे मी
संक्रांत साठी काळी लोकर वापरली आहे
कोणताही रंग याची लोकर वापरू शकतां
ह्यात शिवण अथवा खांब वाढवून विणले नाही
महत्व आहे
ॐ
दिनांक तारिख Date 24 . 1 (जानेवारी ) 2014 साल ला
२४ . १ ( जानेवारी ) २०१४ साल ला
वसुधालय ब्लॉग पोस्ट १. ४६४ वा होतं आहे
प्रतिक्रिता ६८० आहेत
भेटी
ॐ
भेटी 178; 251
१७८; २५१
एक लाख अठ्याहत्तर हजार ; दोनशे एक्कावन्न
आपण ब्लॉग वाचन करतां त्या बद्दल बध्दल मी आभारी आहे
दोनदा एक चं शब्द लिहिते बाळ गंगाधर टिळक एक शब्द तीन तिन वेळा लिहायचे
सहज अभ्यास संगणक मध्ये करण्या करिता मी तसा प्रयत्न करीत आहे
आभारी आहे धंयवाद ! धन्यवाद !
ॐ
भेटी 178; 251
१७८; २५१
एक लाख अठ्याहत्तर हजार ; दोनशे एक्कावन्न
ॐ
पौष महिना शाकंबरी देवी शुक्रवार
ॐ
शाकंभरी पौर्णिमा
भारत मध्ये पौष महिना तं खुप वर्ष तप पूर्वी दुष्काळ पडला होता
तर सर्व लोक व ऋषी मुनीं नीं
नीं भाजी नीं सर्व देवीं नां साकडे घातले नमस्कार केला देवी ची विनवणी केली
देवी पाऊस पाड पाणी दे पिक दे धान्य भाजी दे
तर खरोखर चं पौष महिना तं भरपुर भाजी धान्य पाणी मिळू लागले
ऋषी मुनीं व लोक यांना आनंद झाला त्यांनी सर्वजन मिळून देवीला भाजी धान्य दान नैवेद्द दिला
तेंव्हा पासून पौष महिना तं भाजी धान्य लुटाय ची पद्दत सुरु झाली आहे आता २०१४ साल ला पण
दान लुटणे करतात पूर्वी फळ पालेभाजी धान्य देत असतं हेच योग्य आहे
मी साखर केळी पालेभाजी पैसे ब्लाऊज पिसं साडी पेम्टिग चे रुमाल दिलेली आहे हळद कुंकू केलेले आहे
आता प ण बाजरी ची भाकरी तिळ गूळ पोळी मी देवीला देते मारुती ला पण देते
पौष पौर्णिमा ला देवी ची शाकांभरी देवीची पौर्णिमा असे म्हणतात देवी ने सर्व कृपा केली साठी
तिला नमस्कार करतात दान देतात नैवेद्द नैवेध्द पौष पौर्णिमा ला
साठी पौर्णिमा शाकंभरी नांव पडले आहे
ॐ
पौष महिना शाकंभरी महिना तं हे असतांना
चांदी ची बोळक सुगडं सारखी भांडी व त्यात सोन याची चमकी दिली आहे उध्यापन
उद्दापन केले आहे झाले आहे माझे
ॐ
शाकंबरी भाजी
पौष महिना तं सर्व भाजी यांना शाकंबरी भाजी म्हणतात
त्यातल्या त्यात पाले भाजी यांना शाकंबरी भाजी म्हणतात
सर्व देवी नां ऋषी मुनीं नीं व लोक यांनी साकडे घातल्याने सर्व देवी नि
भरपूर भाजी दिली देवी नैवेद्द साठी पाले भाजी चा नैवेद्द दाखवितात
कोल्हापूर येथे तर देवी ला ताजी न शिजवलेली पेंडी ची भाजी देतात
मी पण देत असते पालक पेंडी यंदा दिली आहे आज मात्र कांदा पात ची भाजी
घरी नैवेद्द साठी घरात खाण्या साठी केली आहे
सर्व देवी नां माझा मनापासून नमस्कार
ॐ ऐं श्री महालक्ष्मै
ॐ
बोर नहान
बोर नहान वर्ष होणारं बाळ मुलगा / मुलगी कोणी पण असो त्यांना
पौष महिना तं बोर नहान घालतात करतात
पाच ५ वर्ष मधील मूल / मुली बोलावतात व ईतर जन पण बोलावतात
ॐ
बाळाला काळ झबल घालतात
हलवा याचे दागिने घालतात
डोक्या वर अंगा वर
तांब्या तं कोणता हि धातू चांदी पितळ ष्टील तांब तांब्यात
गाजर तुकडे पावटे अख्खे वालं अख्खे बोर ऊस करवे गोडेंरे चुरमुरे
नाणी पैसे सर्व तांब लोटां म्हणजे
घालायचे हळू हळू घालायचे
बाकीचे मुलं यांनी खाली काय पडेल ते गोळा करायचे घ्यावयाचे
त्याला लुटणे म्हणतात
इतरांना हळद कुंकू तिळ गुळ द्यावयाचा तिळ गुळ द्यावयाचा
कांही नाष्टा दिला तरी चालतो
अशा प्रकारे बोर नहान करतात
ॐ
सास्त्रिय पद्दत पध्दत
बाळाला सर्व बोर ऊस पावटे हरबरा डहाळं चुरमुरे तिळ गुळ गाजर सर्व
याचा वास येतो तो वास बाळ व ईतर सर्वांना मिळतो थंडी असल्याने व भाजी
असल्याने हा वास पौष्टीक असतो तो देण्या साठी एकत्र करतात बाळ गोंडस व तरतरीत
दिसायला लागतं
मला जास्त माहिती नाही थोडे हवामान भाजी चा उपयोग साठी अंदाजाने लिहित आहे
ॐ
ओमं आपण सर्व बोर नहान ब्लॉग जरुर वाचावा मी प्रथम आपण बोर नहान
विचारले साठी ब्लॉग केला आहे पूर्वी आमची लहान मुल असतांना व मी लहान असतांना आठवले ते लिहित आहे
ॐ
एकदंताय विद्दमहे वक्रतुण्डाय धीमहि तन्नो दंति: प्रचोदयात्
ॐ
ॐ
दिनांक तारिख Date 9 . 1 ( जानेवारी ) 2014 साल
ॐ
अमेरिका येथील नायगरा धबधबा व ईतर ठिकाण चा बर्फ https://www.google.com/search?q=niagara+falls+frozen&sa=X&espv=210&es_sm=122&tbm=isch&tbo=u&source=univ&ei=NbDOUuGaMOipsATQpIDoCw&ved=0CDQQsAQ&biw=1366&bih=667
ॐ
संक्रांत
ॐ
ॐ भुर्वव स्व: ॐ तत्सवितुर्वरेण्यं भर्गोदेवस्य धीमहि धियो यन: प्रचोदयात्
ॐ
दिनांक तारिख 19 .1 ( जानेवारी ) 2014साल ला
तसेच पौष महिना कृष्ण पक्ष चतुर्थी ला गणपती ची पूजा केली आहे
ॐ
एकदंताय विद्दमहे वक्रतुण्डाय धीमहि तन्नो दंति: प्रचोदयात्
ॐ
ॐ
संक्रांत
ॐ
OM ॐ अंड आमलेट लाल तिखट मीठ पिवळा पांढरा बलक एकत्र पातेल्यात केले तवा वर तेल टाकले
फेसळले अंड घातले दोन्ही बाजूने परतले मस्त आमलेट एक पोळी गरम गरम खाल्ली मी मी चं आमलेट केले आहे
ॐ
ऊसळं मिसळं
ॐ
उन्ह
लाल हरबरा हिरवे मुग चवळी आणलेले थोडे घेतले वाटी भर असेल
त्यात कच्चे शेंगदाणे मुठ भर घातले चिरलेली कोथिंबीर घातली सर्व
कुकर मध्ये घातले धुतले चार भांडी छोट पाणी घातले ग्यास पेटवून
कुकर ठेवला शिट्टी ठेवली सात आठ शिट्टी दिल्या कुकर पूर्ण गार केला
झाकण काढले लाल तीखर मीठ हळद कच्च तेल कोथिंबीर परत थोडी
घातली सर्व परत हालवून डाव याने घेतले वाफ आणली बाऊल मध्ये काढले
कांदा लिंबू कोथिंबीर बाजूला ठेवली पोळी बरोबर खाल्ली खारे बिस्कीट ठेवले पण
नंतर चहा बरोबर खाल्ले
मस्त फोटो काढला मी
ॐ
कसं कसे उन्ह पडले आहे बघां
ईसवी सन २००८ साल चा फोटो आहे
ॐ
हे असतांना चा फोटो आहे
ईसवी सन ५ . ६ ( जून ) २००८ साल
दुपारी पाचं वाजतां काढलेला फोटो आहे
दुपार प्रभात प्रभात
प्रणव यांनी काढलेला आहे
ॐ
दिनांक तारिख Date १६. १ ( जानेवारी ) २०१४ साल ला
वसुधालय ब्लॉग पोस्ट १. ४ ५ ४ वा होत आहे
1, 4 5 4 वा होत आहे
एक हजार चारशे चौपन्न वा होत आहे
ॐ
दिनांक तारिख 15 1( जानेवारी ) 2014 सल ला P.M . 2.23 दोन वाजून तेविस मिनिटं ला
भेटी १ ७ ६ ; १ ७ ६
1 7 6 ; 1 7 6
एक लाख सहाहत्तर हजार ; एकशे सहाहत्तर
प्रतिक्रिया सहाशे सदुसष्ठ सदूसष्ट / 6 6 7 / ६ ६ ७
ॐ
आभारी आहे
धंयवाद ! धन्यवाद
ॐ
शाकंभरी पौर्णिमा
ॐ
क्रिक्रांत
करदिन
व पौष पौर्णिमा
ॐ
क्रिक्रांत तला धिरडी करतात दूध दुध गुळ बरोबर खातात
तसेच घरातील मुलांची भिंगरी चि जपणुक जपणूक !
ॐ
दिनांक तारिख 14 . 1 ( जानेवारी ) 2014
ॐ दिनांक १४ जानेवारी ला चं संक्रांत येते आहे कधी १५ जानेवारी ला तीन वर्ष यांनी येते
साठी १४ जानेवारी ब्लॉग लिहिला आहे
मकर संक्रांत
तिळ गुळ घ्या गोड बोला
तिळ लावून व गुळ ठेवून मराठी अक्षर लिहिली आ हे त
तिळ गुळ घ्या गोड बोला
ॐ
पौष महिना मंगळवार
ॐ
भारत संकृति संकृती संक्रांत ला काळ वस्त्र व काळी साडी ला फार महत्व आहे
काळ वस्त्र चि जपणुक मि अमेरिका येथे पण केली आहे काळी साडी चा माझा
अमेरिका येथील फोटो
ॐ
भोगी
तांदुळ पिवळे मुग डाळ याचे भोगी मराठी अक्षर लिहिली तं आहेत मी
तसेच जांभळे वांग व हिरवे वांग यांचे पण भोगी मराठी अक्षर लिहिली तं आहेत मी
ते निट दिसत नाहीत
काचेच्या डिश मध्ये हिरवी जांभळी वांगी ठेवली आहेत तिळ भाजलेले ठेवले आहेत
बाजूने तांदूळ पिवळे मुग एकत्र आहेत
कुंकू डबी
ॐ भोगी
बाजरी चं पिठ मिठ तीळ तिळ लावलेली भाकरी तूप
ॐ
वर्तमान पत्र सकाळ व कोल्हापूर महानगर पालिका यांची जाहिरात
सुर्य मावळतांना घेतलेले फोटो आहेत
प्रणव यांनी फोटो घेतले आहेत
कोल्हापूरला येताना महापालिकेची स्वागत कमान
वैशिष्ट् म्हणजे आता स्वागत कमानीवर ‘सकाळ’ ची जाहिरात लागली आहे. (इतके दिवस ‘लोकमत’ ची जाहिरात होती)
घरातून रोज दिसणारा पश्र्चीम बाजूचा सूर्यास्त.
२ जानेवरी २०१४ सालला काढलेला साडेपाच वाजता काढलेला आहे.
हल्ली अजून सहा वाजता सुर्य मावळतो.
ॐ
कोल्हापुर येथे शिवाजी पुतळा येथे चर्च आहे चर्च चां फोटो घेतला आहे मी
त्याच्या समोर बिंल्डीग आहे त्याचा पण फोटो घेतला आहे
तवा व लोखंडी वस्तु मिळतात दुकान याचा फोटो
ॐ
दिनांक तारिख १० / 10 जानेवारी २०१४ / 2014 साल ला प्रतिक्रिया आज पर्यंत च्या व सर्व मिळून सगळ्या मिळून
6 6 6 / ६ ६ ६ सहाशे सासष्ठ प्रतिक्रिया आहेत
धन्यवाद धंयवाद आभारी आहे
शुभेच्छा शुभ प्रभात
ॐ वर्तमान पत्र पुढारी
कोल्हापुर कोल्हापूर शुक्रवार 10 / १०जानेवारी २०१४ साल पुढारी येथील छायाचित्र फोटो
ॐ
उसळी ची रांगोळी
१०० ग्र्याम सर्व लाल हरबरे हिरवे मुग चवळी आणली ५ रुपये ची कोथिंबीर आणली
लाल हरबरे याची रांगोळी काढली सुटे सुटे काढणार पण सर्व एकत्र केले व त्याची रांगोळी काढली
कोथिंबीर लावली
ॐ
वसुधालय Word Press . com यांनी
ईसवी सन 2011 साल चा
ईसवी सन 2012 साल चा
ईसवी सन 2013 साल चा
ANNUAL REPORT तयार केला आहे आढावा तयार केला आहे
ईसवी सन 2011 | 2012 |2013 साल चा ANNUAL REPORT तयार
तीन तिन साल चा तयार केला आहे
HAY TRIK
हाय ट्रिक ट्रीक केली आहे
मी खूप खुष खूश आहे एवढे लिखाण केले आहे वाचन स्वत : चे कला कौशल्य
पाककृती सर्व आहे वसुधालय ANNUAL REPORT आढावा ह्यात मध्ये
एवढ लिखाण केल्याचे मला स्वाभिमान वाटतं आहे
हाय ट्रिक ट्रीक करणे मस्त आहे
तसेच PHESA BOOK यांनी फेस बुक यांनी पण ईसवी सन २०१३ साल चा
ANNUAL REPORT आढावा तयार केला आहे
ईतक तयार आढावा ANNUAL REPORT तयार आहेत मी मना पासून खुश खुष आहे
https://vasudhalaya.wordpress.com/2011/annual-report/
https://vasudhalaya.wordpress.com/2012/annual-report/
report/https://vasudhalaya.wordpress.com/2013/annual-report/
https://www.facebook.com/yearinreview/vasudha.chivate.9
हाय ट्रीक
ॐ
कोल्हापुर येथील वास्तु
आम्ही इसवी सन 1967 साली कोल्हापुर येथे आलो एका वाडा तं तिन भाडे करु व मागच्या बाजूस मालक राहत असतं
तेंव्हा लाकडी चौकोनी मोठी जाळी होती एक साधी खिडकी आतून दार बंद करण्या साठी लाकडी जाड खुंटा होता लाकडी जिना
तरी पण सुरक्षित वाटतं होतं !
काही दिवस नंतर मालक यांनी वाडा विकला वाड्यात पिवळा चाफा चं झाड होत
लक्ष्मपुरी तं बैल याने गोल गोल फिरून ऊस याचा गुऱ्हाळ मध्ये मिळत असे आता
मशीन ने ऊस यांचां रस मिळतो
नंतर सोसायटी झाली स्वतंत्र फ्ल्याट झाला
आता सर्व सर्व बाजूला सिमेंट ची घर दुकान दिसतात
आणि हो उंच उंच काचं लावलेल्या इमारती आहेत
कावळा नाका येथे टेलिफोन ऑफिस लाकडी ऑफिस असे आता चकाचक काचा लावलेले ऑफिस आहेत
लक्ष्म पुरी त L .I . C . ऑफिस असेच होते
ॐ
श्री महालक्ष्मी देऊळ पण पूर्वी कळस काळा असे आता रंगीत आहे
पणत्या कळस वर लावत आता दिवा यांच्या माळा लावतात
जमिन असे आता फरशी आहें
सांगायचा बदल सांगायचं बदल किती झाला गाव शहर देश पाहून पाहून सुधारणा केली जाते .
ॐ
कोल्हापुर येथे अजून ही कांही ठिकाणी जुनी वास्तु आहेत
ॐ पौष महिना चा मंगळवार
ॐ
ब्लॉग पोस्ट १, ४ ४ ४ वां
दिनांक तारिख Date ६. १. ( जानेवारी ) २०१४ साल ला
वसुधालय ब्लॉग पोस्ट १, ४ ४ ४ वां होत आहे
1, 4 4 4 वां होत आहे
एक हजार , चारशे चौव्वेचाळीस पोस्ट वां होत आहे
ॐ
नविन वर्ष याचा शुभेच्छा !
ॐ
भेटी
एक लाख त्र्याहत्तर हजार ; एकशे त्र्याहत्तर
173 ; 173
१७३ ; १७३
ॐ
शुभेच्छां
ॐ
दिनांक तारिख 4. 1. ( जानेवारी ) ला वसुधालय ब्लॉग लिखाण मध्ये बर्फ पडणे थांबले आहे
वसुधालय ब्लॉग मध्ये घुंगरू लावलेले फुगे आहेत.
धान्य यांची रांगोळी आहे.
चिवडा साहित्य यांची रांगोळी आहे.
ख्रिसमस साठी टोपी टोप्या विणल्या आहेत.
घर येथील झाड टोपी यांनी सजविले आहे.
कागदी आकाश कंदील केले आहेत.
खूप सर्व स्वत: dekoreshan करून दाखविले आहे.
माझं चं मला उच्छाहं वाटून मी मेहनत करतं करीत आहे.
नेहमी ब्लॉग वेगळा विषय घेऊन जे सुचेल ते लिहून चित्र रांगोळी फोटो घालून दाखविता येते मला
दाखविते !
ॐ
चिवडा साहित्य याची रांगोळी
कच्चे शेंगदाणे, सूक खोबर, डाळ , देठा सगट हिरवी मिरची
हल्ली मिरची मीठ दाखविण्यास बंदी आहे पण पाककृती तं दाखविले
जात आहे त्या प्रमाणे कला डेकोरेशन साठी मिरची चा ऊपयोग केला आहे मी !
T . V . दूरदर्शन मध्ये फळ काड्या लावून तयार करतात फळ वाळतात तसे ठेवल्याने.
पाककृती त मीठ तिखट चमचा व हाताने घालतात बाऊल मध्ये ठेवतात
मी सुक धान्य सिध्द धान्य याचे रांगोळी कला साठी ऊपयोग करत आहे
सर्व धान्य भरून वापरता येते
कच्चे शेंगदाणे , सुक खोबर ,डाळ यांची चटणी चिवडा ह्यात ऊपयोग करता येतो
स्वच्छ राहते असते .
मका चा चिवडा लावतांना कडीपत्ता पण लावला आहे कडीपत्ता लावतांना कडीपत्ता चा वास इतका आला कि चिवडा खरं चं खात आहोत.
ॐ
कौतुक
लहान ५ वर्ष याचे असो ८० वर्ष याचे वर्ष असो मानव यांना कोणी कौतुक केले कि मन भरून ऊच्छाहं वाटत असतो
आज चं मी खूप खूष खूश आहे
वसुधालय Word Press यांनी २०१३ साल चे कांही ब्लॉग एकत्र केले आहेत व फोटो घातले आहेत
कौतुक केले आहे
मला IN BOX ला पाठविले आहे मी सर्व भेटी सभासद यांना लिंक देऊन माहिती दिली आहे
तसे फेसबुक यांनी पण २०१३ साल चा आढावा घेतला आहे ती लिंक पण मी सर्व
मित्र परिवार यांना दिली आहे
कौतुक केले आहे
वाटलं नव्हत आपण संगणक शिकू एवढी प्रगती करू
कौतुक केले मला खूप मन भरून ऊ च्छा हं वाटतं आहे असे कधी आयुष्य मध्ये घडेल वाटले नव्हते चं
कौतुक फार महत्व आहे ते केले कि मानव कोठल्या कोठे प्रगती करतो हे नक्की चं
word press व फेसबुक यांना अभिनंदन शुभेच्छा शूभेच्छा
dupaar prabhaat दुपार प्रभात ५. २५
बाकी ठीक https://www.facebook.com/yearinreview/vasudha.chivate.9
कौतुक
ॐ
भाजणी चे थालिपीठ
गहू ज्वारी बाजरी देठा सगट लाल मिरची याची रांगोळी काढली
ते सर्व धान्य सुट सुट भाजून घेतले देठासगट लाल मिरची पण भाजली
धणे व जिरे पण भाजून त्यात घातले
सर्व एकत्र स्टील च्या डबा ह्यात घातले मी स्वत : गिरणी तं गेले दआहेत. ळून आणले
दीड किलो झाले ७ / 7 सात रुपये गिरणी वाले यांना दिले
मस्त दुसरे दिवस ला पाचं रुपये ची कोथिंबीर फरशीवर विळी वर बसून चिरली
एक कांदा चिरला अंदाजाने पातेले ह्यात भाजणी चे पिठ घेतले सर्व चिरलेले त्यात
घातले तेल कच्च घातले तिखट मीठ हळद घातली पाणी ह्यात कालविले
लोखंडी तवा ह्याला तेल लावले पीठ भाजणी चे पीठ कालाविलेले त्या लोखंडी तवा
वर थापले पसरविले ग्यास वर दोन्ही बाजूने थालीपीठ भाजले डिश मध्ये दही लिंब
लोणच ठेवले पाणी पिण्यास ठेवले केळी ठेवल्या मस्त झकास फोटो काढला मी !
ॐ
शिवाजी पुतळा येथील लोखंडी बाजार येथून लोखंडी तवा आणला आहे.
210 /२१० दोनशे दहा रूपये ला मिळाला आहे १०० रुपये चा पण होता
चांगला राहील आता मला पुरेल ! कोल्हापूर
ॐ
धान्य व देठा सगट लाल मिरची यांची रांगोळी
संगणक मध्ये सुका मेवा यांची रांगोळी पाहिली
काजू बदाम पिस्ता !
मला वाटले आपण पण रांगोळी काढु !
पण एवढा सुका मेवा कोठून आणायचा !
मला चं सुचलं धान्य वापरु !
घरात बाजरी आहे ज्वारी आहे गहू आहेत
थोडे वाटलं कडे ला लाल मिरची लावु
दुकान मध्ये जाऊन देठ असलेली लाल मिरची आणली
प्रथम ज्वारी व गहू देठ असलेले लाल मिरची यांची रांगोळी काढली
नंतर बाजरी ज्वारी गहू व लाल देठ असलेली मिरची यांची रांगोळी काढली
मना सारखे वाटले मस्त फोटो काढले
ब्लॉग केला आहे.
ॐ
दिनांक तारिख 1. 1. ( जानेवारी ) 2014 साल
१. १. ( जानेवारी ) २०१४ साल
एक . एक ( जानेवारी ) . दोन हजार चौदा साल
शुभ प्रभात