आपले स्वागत आहे!

Archive for फेब्रुवारी 5, 2014

ब्लॉग पोस्ट १,४८४

                    ॐ

दिनांक तारिख Date 5. 2.( फेब्रुवारी ) 2014 साल ला
                                 ५. २. ( फेब्रुवारी ) २०१४ साल ला
                               पाचं . दोन . दोन हजार चौदा साल
वसुधालय ब्लॉग पोस्ट

 

  १, ४८४ /  1, 484 एक हजार चारशे चौराऐंशि वा होत आहे.
सर्वांना शुभ प्रभात
धन्यवाद ! धंयवाद
आभारी आहे मी एवढे वाचन आपण करतां या बद्धल बध्दल बद्दल

भेटी १८१, १८१ / 181,181
एक लाख एक्याऐंशी हजार ,एकशे एक्याऐंशी
प्रतिक्रिया 680 /६८०
सहाशे ऐंशी

                             IMG_1083[2]

रस्ता/ रोड कोल्हापुर

                                   ॐ

              कोल्हापुर  येथील रस्ता  रोड ओमं कित्ती स्वच्छ व मोठ्ठा रोड रस्ता आहे काही ठिकाणी तर हाच्याहून मोठ्ठा रस्ता आहे राजाराम पुरी शाहूपुरी लक्ष्मी पुरी ह्या भागात ईसवी सन १९६७ साल पासून व आता आणि दुकान यांची बाजू वाढवून रस्ता मोठ्ठा आहे हल्ली कार स्कूटर वाहन मूळे रस्ता लहान वाटतं आहे पूर्वी बस K .M .T . असायच्या मजा मजा साठी रिक्षा कधीतरी करतं

ओमं सौ ज्योत्स्ना सर्वजण अंबाबाई देवी दर्शन साठी येतात सर्वांना कोल्हापुर माहित आहे आपल्यातले तर काका काकू वहिनी दाजीसाहेब सर्वजण आलेले आहेत आत्ता पण तुम्हीचारू  केदार कौस्तुभ उषा निशा सर्व जन अगदी भरपूर मोठ्ठ कोल्हापूर आहे गाव गुळ प्रसिध्द प्रसिद्ध  आणि देवदर्शन

                  ओमं हरी   भोसले कसे मोठे रस्ता आहे टोल भरायला चं हव ओमं मी रस्त्यात मध्ये उभी राहून फोटो काढला घेतला आहे मोटर सायकल वाले म्हणाले आज्जी आजी मी मी पटकन बाजूला झाले

 

 

IMG_1068[2]  IMG_1069[1]

IMG_1070[1] IMG_1071[1]

%d bloggers like this: