आपले स्वागत आहे!

Archive for फेब्रुवारी 24, 2014

कौस्तुभ औरंगाबाद

                    ॐ

कौस्तुभ औरंगाबाद

वेद च्या मुंजी साठी कोल्हापुर कोंडूसकर च्या बस ने औरंगाबाद ला गेले

माझी बस आठ ८ / 8 वाजतां पोहचली

कौस्तुभ सकाळी  ६ / 6 सहा वाजता चं बस Stop ला  आला
कित्ती वेळा बस चि बसं वाट थांबत बसला
मि त्यांना ओळखले व लगे च  चं माझ्या क्यामेरात सामिल केले अडकुन टाकले
कसं असते बघां

मस्त कौस्तुभ चा फोटो आला आहे

कौस्तुभ शुभ प्रभात

औरंगाबाद ला शुभ प्रभात

IMG_1184[2] IMG_0114[1]

%d bloggers like this: