छूकर मेरे मन को…
ॐ
[youtube:ttp://youtu.be/ViM-GK7CXbo]
पुष्कर चिवटे
ॐ
ॐ
स्वस्ति श्रीमन्नृपशालिवाहन शक यांची साठ / 60 / ६० नाव
१) प्रभव २) त्रिभव ३) शुकऊ ४) प्रमोद ५) प्रजापती
६) अंगारस ७) श्रीमुख ८) भाव ९) युव १०) धांनृ
११) ईश्र्वर १२) बटुधान्य १३) मामाथि १४) दिक्रुम १५) वृष
१६) चित्रभानु १७) सुभानु १८) तारण १९पार्थीव २०)ब्यय
२१) सर्वजित् २२) सर्वधारी २३) विरोधी २४) विकृती २५) खर
२६) वदन २७) विजय २८) जय २९) मन्मतदु३०) दुर्मुख
३१) हेमतुंगी ३२) वितुंबी ३३) दिवाकरी ३४) शर्वरी ३५) एतुर्व
३६) शुभकृत ३७) शोभाकृत ३८) क्रोधी ३९) विश्र्वावसु ४०)पराभव
४१)एउदंग ४२) कीलक ४३) सौम्य ४४) साधारण ४५) विरोधीकृत
४६) परिधावी ४७) प्रमाक्षी ४८) आनदं ४९) राक्षस ५०) वदन
५१) पिंगज ५२) कालयुक्त ५३) सिध्यार्थी ५४) रौद्री ५५) दुर्मती
५६) दुदुंभी ५७) रुदिसेदागिरी ५८) देकाताक्षी ५९) क्रोधन ६०) क्षय
ओमं ॐ कांही कांही अक्षर निट समजले नहित निट लिहिली नाहीत क्षमस्व
ॐ
स्वस्ति श्रीमन्नृपशालिवाहन शक ऋतु व महिने
१ वसंतऋतु २ ग्रीष्मऋतु ३ वर्षाऋतु ४ शरदऋतु ५ हेमंतऋतु ६ शिशिरऋतु
ग्रीष्मऋतु उत्तरायण व दक्षिणायन मध्ये आहे
हेमंतऋतु उत्तरायण व दक्षिणायन मध्ये आहे
१ उन्हाळा २ पावसाळा ३ हिवाळा
महिने
१चैत्र २ वैशाख ३ जेष्ठ ४ आषाढ ५ श्रावण ६ भाद्रपद
७ आश्विन आश्र्विन ८ कार्तिक ९ मार्गशीर्ष १० पौष ११ माघ १२ फाल्गुन
ॐ
गुढी पाडवा शूभेच्छा
ब्रह्मदेव यांनी जेंव्हा सृष्ठी निर्माण केली तो दिवस पण
गुढी पाडवा चा आहे गुढी ला ‘ ब्रह्मध्वज ‘ पण म्हणतात ‘ ब्रह्मध्वजाय नम:’
ॐ श्लोक श्र्लोक
‘ ब्रह्मध्वज नमस्तेतु करवाधिष्ट फलप्रद् |
प्राप्तेस्मिन् वत्सरेनित्यम् मद्ग्रहे मंगलम् कुरू ||
ॐ
स्वस्ति श्रीमन्नृपशालिवाहन शक १९३६ जयनाम संवत्सर
उत्तरायण वसंतऋतु चैत्र शुक्लपक्ष
सोमवार नक्षत्र रेवती योग ऐंद्र करण किंस्तु चंद्र २४।२६ राशिप्रवेश नं. मेष
चैत्र शुक्लपक्ष
गुढीपाडवा संवत्सरारंभ, वत्सराधिपति चंद्र पूजन पंचांगस्थ गणपति पूजन, अभ्यंगस्नान ( ३१) ( 31 )
ॐ
तसेच दिनांक तारिख Date 31.3 ( मार्च ) 2014 साल
३१. ३ ( मार्च ) २०१४ साल
गुढीपाडवा च्या शूभेच्छा
ॐ
ओमं श्री महालक्ष्मी यंत्र श्री यंत्र
ॐ
गिरवलेले किंवा कागद पेष्ट नाही
ॐ
ॐ
कोल्हापुर शुभ सकाळ
ॐ
महालक्ष्मी देवी दर्शन केले तेथील फोटो घेतले आहेत छान असावं
साठि कलशी ताट घरातील फोटो लावले आहेत नमस्कार वास्तु गावं साठि नमस्कार
ॐ
ॐ नम : हनुमंते
ॐ
निलांजन समाभासं रविपुत्रं यमाग्रजम् |
चयामार्तंड संभूतं तं नमामि शनैश्चरम् | |
ॐ
PONDICHERRY माताजीं
दिनांक तारिख Date २९ . ३ ( मार्च ) २०१४ साल ला
29. 3 ( मार्च ) 2014 साल ला
माताजीं नां PONDICHERRY येथे येऊन 100 / १०० शंभर वर्ष झाली आहेत
माताजीं नां माझा नमस्कार
ॐ
ओमं लोखंडी कढई ज्वारी बाजरी हरबरा डाळ शेंगदाणे भाजण्या साठी लोखंडी कढई छान असते
कोल्हापुर येथे लोखंडी दुकान यांचा बाजार आहे मी शेंगदाणे लोखंडी कढई तं भाजलेले दाखवित आहे
ॐ
मागील ब्लॉग मध्ये लोखंडी तवा दाखिवला आहे
ॐ
सोललेले शेंगदाणे गुळ व पाणी ठेवले आहे शेंगदाणे गुळ खां पाणी प्या !
ॐ
मला संगणक कांपुटर मध्ये अक्षर रंगीत करता येतात
आणि रंग घालून रंगीत अक्षर करता येतात श्र्लोक श्लोक
लिहिली आहेत व अक्षर रंगीत दाखविली आहेत
रांगोळी त ज्या प्रमाणे रंग अक्षर करता येतात त्याप्रमाणे संगणक मध्ये मला करता येतात
दाखविले आहे श्र्लोक श्लोक लिहून https://vasudhalaya.wordpress.com/2011/04/02/
ॐ
नरनारी नृपाणांच भवेत् दु:स्वप्ननाशनम् |
ऐश्वर्यमतुलं तेषां आरोग्यं पुष्टिवर्धनम् ||
ग्रहनक्षत्रजा : पिडास्तस्कराग्निसमुभ्दवा: |
ता: सर्वा:प्रशमं यान्ति व्यासोब्रूते न संशय: ||
ॐ
ॐ ओमं दिनांक २७ मार्च २०१४ साल चे आंबे आंबा
ॐ ओमं श्री श्रीनृपशालीवाहन शक १९३६ जयनाम संवत्सर गुढी साखर गुढी
ॐ
ॐ
मला संगणक कांपुटर मध्ये अक्षर मोठी करता येतात
आणि रंग घालून रंगीत अक्षर करता येतात श्र्लोक श्लोक
लिहिली आहेत व अक्षर रंगीत व मोठी दाखविली आहेत
रांगोळी त ज्या प्रमाणे रंग अक्षर करता येतात त्याप्रमाणे संगणक मध्ये मला करता येतात
दाखविले आहे श्र्लोक श्लोक लिहून
दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा
श्री गुरुदेव दत्त
श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज कि जय
ॐ
ॐ
बृहस्पति ऋषीं नीं शांति मंत्र लिहिला आहे मि नुकताच त्याचा व्हिडीओ तयार केला आहे
बृहस्पति बुधवार ला धान्य यांचीपूजा करतात मि बाऊल मध्ये ज्वारि गहु बाजारी
तुरडाळ मुगडाळ तांदूळ ठेवून पूजा केली आहे त्याचा सर्व फोटो काढला आहे
ॐ
रांगोळी त रंग भरून अक्षर काढतात त्या प्रमाणे मी संगणक मध्ये श्र्लोक श्लोक रंग भरून तयार केले आहेत
मोठी अक्षर HOT MAIL मध्ये करता येतात पण ब्लॉग करून मध्ये मला करता येत नाहीत पेस करून लिखाण
करते साठी निट करता येत नाही मला ब्लॉग अक्षर रंग मी करते
ॐ
मला संगणक कांपुटर मध्ये अक्षर रंगीत करता येतात
आणि रंग घालून रंगीत अक्षर करता येतात श्र्लोक श्लोक
लिहिली आहेत व अक्षर रंगीत दाखविली आहेत
रांगोळी त ज्या प्रमाणे रंग अक्षर करता येतात त्याप्रमाणे संगणक मध्ये मला करता येतात
दाखविले आहे श्र्लोक श्लोक लिहून https://vasudhalaya.wordpress.com/2012/12/20/%E0%A4%B6%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%AE%E0%A5%80-%E0%A4%85%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A4%BE%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B7/ॐ संगणक कांपुटर मध्ये 108 / १०८ एकशे आठ वेळा लिहिला आहे ॐ मंत्र दाखवित आहेसाठी चाफा ची फुल व कागद मध्ये काढलेली रांगोळी चे फोटो लावले आहेत
ॐ
ॐ ऐं श्री महालक्ष्मै नम :
ॐ
मराठी महिने दगड यांनी लिहिले आहेत
वेळ जात नाही साठि काहिहि लिहितात असे वाटणार ते तर बरोबर आहेचं
तरी आवघड पण आहे हल्ली लिखाण वहि पेंसिल दऊत टाक खडु सर्व बंद आहे
संगणक मध्ये
पाढे अक्षर सर्व लिहितात प्रथम माझा पण नऊ 9 / ९ आकडा पाढे मध्ये चुकला मी
सर्व परत लिहिले आहे व फोटो काढला आहे
बघू महिने पण लिहून काढू साठी लिहिले आहेत बोटं अक्षर महिने पाठ सर्व अभ्यास केला
गेला आहे
सहज सोप पण अवघड पण आहे संगणक मध्ये कायम माहिती राहील असे वाटतं
दगड लावून सर्व मराठी महीने लिहीले आहे हल्ली निवडणे आंगठा व चाफेकळी बोटं यांना व तीन
तीन बोट ताठ राहण्या करता व डोळे यांना व्यायाम होण्या करता ऊभे राहणे
करता व्यायाम दगड व कला कौशल्य दिसणे साठी सर्व साठी ब्लॉग केला आहे
ॐ मराठी महिने लिहिले आहेत काचेचे जेवण टेबल आहे त्यामुळे
बसायचे टेबल दिसत आहेत जमिन ऐवजी रंगीत टेबल दगड रांगोळी दिसत आहेत
ॐ
रांगोळी त ज्या प्रमाणे रंग अक्षर करता येतात त्याप्रमाणे संगणक मध्ये मला करता येतात
दाखविले आहे श्र्लोक श्लोक लिहून
ॐ
ॐ नम : शिवाय
ॐ नमो शिवाय
ॐ नमो मार्तण्ड भैरवाय
ॐ
उपवास याचे वरा तांदुळ भगर शेंगदाणे कुट आमटी यांचे फोटो
ॐ
दिनांक 23 रविवार ला महाव्दार येथे दुकानात गुढी साठी धारवाडी खण आणण्यासाठी गेलेली
येतांना देव दर्शन पिवळा चाफा फुल ५ पाचं रुपये ची घेतली दहा १० रुपये चे अंजीर घेतली
तेथे पान याचे दुकान आहे पूजे साठी विडा ची पान घेतली फोटो लावत आहे बाजार
ॐ
मराठी महिने
दगड लावून सर्व मराठी महीने लिहीले आहे हल्ली निवडणे आंगठा व चाफेकळी बोटं यांना व तीन
तीन बोट ताठ राहण्या करता व डोळे यांना व्यायाम होण्या करता ऊभे राहणे
करता व्यायाम दगड व कला कौशल्य दिसणे साठी सर्व साठी ब्लॉग केला आहे
ॐ मराठी महिने लिहिले आहेत काचेचे जेवण टेबल आहे त्यामुळे
बसायचे टेबल दिसत आहेत जमिन ऐवजी रंगीत टेबल दगड रांगोळी दिसत आहेत
ॐ
मला संगणक कांपुटर मध्ये अक्षर मोठी करता येतात
आणि रंग घालून रंगीत अक्षर करता येतात श्र्लोक श्लोक
लिहिली आहेत व अक्षर रंगीत व मोठी दाखविली आहेत
रांगोळी त ज्या प्रमाणे रंग अक्षर करता येतात त्याप्रमाणे संगणक मध्ये मला करता येतात
दाखविले आहे श्र्लोक श्लोक लिहून
ॐ
रविवार शुभ सकाळ ओम रविवार कसा असतो काय असते कशा कशा ची पूजा करतात सर्व चित्र फोटो काढून दाखविले आहे
ॐ
दिनांक तारिख Date 22 . 3 ( मार्च ) जल दिन पाणी दिन
दिनांक २२ मार्च २०१४ पुढारी पान ३ मध्ये जागतिक जलदिन विशेष वाचले
मला मी ब्लॉग केल्याचे आठवले पंच महाभूत मधील पाणी विषय ब्लॉग केला आहे
आता सगळी कडे पाणी स्वच्छ व घरोघरी नळ याने मिळत आहे
ऊंच ईमारत आहेत तरी पण लाईट मोटर लावून पाणी घरोघरात मिळत आहे
स्वच्छ पाणी साठी यंत्र पण घरातअसतात.
मी अमेरिका येथे पोहण्यास शिकले आहे खूप आले पण नंतर मी चं पोहणे बंद केल
असा अनुभव पाणी आहे साठी कित्ती चांगला आहे ॐ देवा जवळ पण पाणी ठेवतात
https://vasudhalaya.wordpress.com/2013/05/25/%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%A3%E0%A5%80/
ॐ
फाल्गुन कृष्णपक्ष एकनाथ सष्ठी
मी पैठण पाहिलेले आहे पण माझ्या कडे मी काढलेले फोटो नाहीत
ॐ
आणि हो !एकनाथ सष्ठी ला माझ्या सौ इंदिरा काकू चां वाढ दिवस असतो
आमच्या घरी आलेले सौ काकू काका
ॐ
दिनांक 21 . 3 ( मार्च ) संगणक मध्ये फोटो घेतला आहे मागे काचेचा गणपती आहे फोटो चांगला वाटला साठी संगणक मधील फोटो लावला आहे शुभेच्छा
ॐ
फाल्गुन कृष्णपक्ष रंगपंचमी !
शुभेच्छा !
ॐ
रंगपंचमी सण नैसर्गिक रंग वापरून करा !
कोल्हापुर येथे शिवरात्री ला वाहिलेले बेल पान वाळवून हिरवा रंग तयार केला आहे
तसेच कडूलिंब पालक पुदिना पाने सावलीत सुकवून रंग तयार केले आहेत
भगवा रंग पळस काटेसावर पांगिरा यांच्या पाकळ्या चां रंग तयार केला आहे
गोलाबी रंग बिट पासून केला आहे
निळा रंग नीलमोहर च्या फुला पासून तयार केला आहे
पिवळा रंग झेंडू हळदी पासून केला आहे
तपकिरी रंग हिरडा बेहडा पासून केला आहे ३७ वनस्पती वापरले आहेत
जास्वंद मेहंदी भोकर आवळा अंजन जांभूळ डाळिंब शेगवा नोनी भिवळा
अर्जुन कुंभा कोकम अंजन टाकळा धायटी पारिजातक बहावा कुंकूफळ
बाभूळ बिब्बा कुंभा झेंडू
असे नाव आहेत वाळवून नैसर्गिक रंग ५०० किलो रंग तयार केले आहेत
अंबाबाई मंदिर येथी सुकलेले फुल यांचे हार पान केली आहेत
ॐ
दिनांक तारिख Date 20 . 3 ( मार्च ) 2014 साल ला
वसुधालय ब्लॉग पोस्ट १, ५ ५ ५ वां
1 , 5 5 5 वां
एक हजार , पाचशे पंचावन वां होत आहे
भेटी
एक लाख एकूण नव्वद हजार , नऊशे दहा
१ ८ ९ , ९ १ ० / 1 8 9 , 9 1 0
प्रतिक्रिया ६ ८ ९ / 6 8 9
अभिनंदन ! अभिनन्दन ! शुभेच्छा
ॐ
फाल्गुन कृष्णपक्ष २ व्दितीया
ॐ संत तुकाराम बीज
ॐ
संत तुकाराम गाथा लिहिलेले मंदिर पण पाहिले आहे
पण तेथील फोटो काढू देत नाहीत
ॐ
दिनांक तारिख Date 18. 3 ( मार्च ) 2014 साल
१८. ३ ( मार्च ) २०१४ साल ला
वसुधालय ब्लॉग पोस्ट १, ५ ५ १ वां / 1, 5 5 1वां
एक येक हजार पाचशे एक्कावन येक्कावन वां होत आहे
सर्वांना शुभेच्छा अभिनंदन ! अभिनन्दन !
भेटी १८९ , ७१२
एक येक लाख एकुण नव्वद हजार , सातशे बारा
ॐ
दिनांक तारिख Date 16. 3 ( मार्च ) 2014 साल
होळि होळी पौर्णिमा फाल्गुन पौर्णिमा
ॐ
दिनांक तारिख Date १६ . ३ ( मार्च ) २०१४ साल
फाल्गुन पौर्णिमा ! हुताशनी पौर्णिमा ! होळी पौर्णिमा
.
ॐ
ॐ
शुभ प्रभात
कराग्रे वसते लक्ष्मी
करमध्ये सरस्वती |
करमूले तु गोविन्द :
प्रभाते करदर्शनम् ||
ॐ
बोट मध्ये लक्ष्मी असते धन पैसा तर आहे चं कुशल काम करण्यासाठी बोटं यांचा उपयोग करतात होतो
वाद्द सतार व ईतर वाद्द साठी बोटं यांचा उपयोग केला आहे करतो चित्र अक्षर साठी बोटं छान आहेत
सरस्वती विद्दा तर आहे चं मध्यभाग मध्ये आहे दळण गाडीचे गियर साठी उपयोग केला जातो सामर्थ आहे
मनगट जोर गाडीला धक्का मारणे जोर गोविंद आत्माराम उगम पावतो ताकद मिळते
सर्व दिवसभर करणाऱ्या हात याचे दर्शन पवित्र आहे
कुशल सामर्थ उगम ताकद सर्व क्रिया घेणाऱ्या दोन्ही हात यांना नमस्कार
ॐ
कराग्रे वसते लक्ष्मी
करमध्ये सरस्वती |
करमूले तु गोवेन्द :
प्रभाते करदर्शनम् | |
ॐ
नचिकेत देशपाण्डे देशपांडे