आपले स्वागत आहे!

Archive for मार्च 3, 2014

सोमवार शुभ प्रभात

                                                        ॐ

         सोमवार शुभ प्रभात

 

IMG_1390[1] IMG_1391[1]

IMG_1367[1] IMG_1369[1] IMG_1379[1] IMG_1301[1]

IMG_1304[1]  IMG_1362[2]

IMG_1307[2] IMG_1370[1]

IMG_1325[1] IMG_1385[1]

                              DSC00030

सौ सूनबाई चा वाढदिवस

                            ॐ

सौ सूनबाई चा  वाढदिवस

दिनांक तारीख Date ३. ३. ( मार्च ) २०१४ साल ला

सौ लिसा अकाश देशपांडे यांचा वाढ दिवस आहे

वाढ दिवस च्या शूभेच्छा !

हा अकाश हा अकाश मुलगा

काय वंश परंपरा व निसर्ग याची किमया आहे

                     ॐ
नव निर्मिति नव रूप नव जन्म करणं असं काम  पण

आध्यात्मिक काम आहे असतं

                  ॐ
वंश जीव तयार करणं करणे बारस नाव ठेवणं घरात मंत्र धार्मिक पूजा चे वळणं असणे
शाळा तर आहे चं मुंज करणे त्या निमित्त घरातं समाज  यमन भेट वस्तू देणे गुरुं चें मंत्र ऐकणे
वाढ  दिवस करणे लहान मुलांना पाय मध्ये चाळ घालणे कमरेला करदोडा चांदी चां घालणे जानवं घालणे

सर्व आध्यात्मिक आहे 

ॐ मुली असल्यास देव पूजा नटणे असं पण संस्कार आहेत नथ चमकि घालणे बांगड्या घालणे ईतर सर्व
आध्यात्मिक आहे

मला तर हल्ली आपण फिरून आलो भाजी चिरली दूध याचे  भांड घासले  स्वच्छ राहिले स्वच्छ रांगोळी काढली
ह्यात पण आध्यात्मिक पणा दिसतो
रोज तेचं तेचं कामं पण करून करून शरीर मन घर समाज आध्यात्मिक असतो

वाढ दिवस यांचा शूभेच्छा !

 

 

                   शूभेच्छा

 

1622810_256175067892604_2082390281_n 1922445_256086981234746_1377964684_n

IMG_1207 img_10871_thumb1

%d bloggers like this: