मार्च 8, 2014
ॐ
paarijatak said:
प्रिय … आजी …नको ताई
नक्की काय म्हणायचं तुमाला …कारण तुमच्यातला उत्साह तुम्हाला आजी म्हणू देत
नाहीये आणि ताई म्हणाव तर तुमच्या वायाच तो अपमान होईल .
महिला दीनाच्या हार्दिक शुभेच्च्छा तुम्हाला .
या वयात सगळ्यांचे वाढदिवस पण अगदी नीट लक्षात राहतात . रोजच्या रोज ब्लोगवर
लेखन करता , नव नवीन पदार्थ , रांगोळी आणि कलात्मकता . तुमच फार कौतुक
वाटते.
बर्याच गोष्टी तुमच्या कडून शिकायला मिळतात त्यबद्दल खुप खुप आभार
आपली विश्वासु
शितल शिंदे
वसुधा said:
मार्च 8, 2014
ॐ
शितल शिंदे नमस्कार ताई ….आजी येक एक हाक बोलावण आहे मि
लिखाण करते साठी फार मोठ्ठी नाही वेळ व मराठी लिहिता आले एवढं चं
आपण छान माझ्या लिखाण बद्दल लिहिले आपणास शूभेच्छा शुभ प्रभात