शुभ प्रभात
ॐ
ॐ
शुभ प्रभात
कराग्रे वसते लक्ष्मी
करमध्ये सरस्वती |
करमूले तु गोविन्द :
प्रभाते करदर्शनम् ||
ॐ
बोट मध्ये लक्ष्मी असते धन पैसा तर आहे चं कुशल काम करण्यासाठी बोटं यांचा उपयोग करतात होतो
वाद्द सतार व ईतर वाद्द साठी बोटं यांचा उपयोग केला आहे करतो चित्र अक्षर साठी बोटं छान आहेत
सरस्वती विद्दा तर आहे चं मध्यभाग मध्ये आहे दळण गाडीचे गियर साठी उपयोग केला जातो सामर्थ आहे
मनगट जोर गाडीला धक्का मारणे जोर गोविंद आत्माराम उगम पावतो ताकद मिळते
सर्व दिवसभर करणाऱ्या हात याचे दर्शन पवित्र आहे
कुशल सामर्थ उगम ताकद सर्व क्रिया घेणाऱ्या दोन्ही हात यांना नमस्कार