आपले स्वागत आहे!

शुभ प्रभात


शुभ प्रभात

कराग्रे वसते लक्ष्मी
करमध्ये सरस्वती |
करमूले तु गोविन्द :
प्रभाते करदर्शनम् ||

बोट मध्ये  लक्ष्मी असते धन पैसा तर आहे चं कुशल काम करण्यासाठी बोटं यांचा उपयोग करतात होतो
वाद्द सतार व ईतर वाद्द साठी बोटं यांचा उपयोग केला आहे करतो चित्र अक्षर साठी बोटं छान आहेत

सरस्वती विद्दा तर आहे चं मध्यभाग मध्ये आहे दळण गाडीचे गियर साठी  उपयोग केला जातो सामर्थ आहे

मनगट जोर  गाडीला धक्का   मारणे जोर गोविंद आत्माराम उगम पावतो ताकद मिळते

सर्व दिवसभर करणाऱ्या हात याचे दर्शन पवित्र आहे

कुशल सामर्थ उगम  ताकद सर्व  क्रिया  घेणाऱ्या दोन्ही  हात यांना  नमस्कार

img_00972 dscf31552

Snapshot_20140301 Snapshot_20140301_3

dscf3602_thumb dscf3911_thumb

DSC00011 DSC00026

img_06051

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s

%d bloggers like this: