दिनांक 21 . 3 ( मार्च )
ॐ
दिनांक 21 . 3 ( मार्च ) संगणक मध्ये फोटो घेतला आहे मागे काचेचा गणपती आहे फोटो चांगला वाटला साठी संगणक मधील फोटो लावला आहे शुभेच्छा
ॐ
दिनांक 21 . 3 ( मार्च ) संगणक मध्ये फोटो घेतला आहे मागे काचेचा गणपती आहे फोटो चांगला वाटला साठी संगणक मधील फोटो लावला आहे शुभेच्छा
ॐ
फाल्गुन कृष्णपक्ष रंगपंचमी !
शुभेच्छा !
ॐ
रंगपंचमी सण नैसर्गिक रंग वापरून करा !
कोल्हापुर येथे शिवरात्री ला वाहिलेले बेल पान वाळवून हिरवा रंग तयार केला आहे
तसेच कडूलिंब पालक पुदिना पाने सावलीत सुकवून रंग तयार केले आहेत
भगवा रंग पळस काटेसावर पांगिरा यांच्या पाकळ्या चां रंग तयार केला आहे
गोलाबी रंग बिट पासून केला आहे
निळा रंग नीलमोहर च्या फुला पासून तयार केला आहे
पिवळा रंग झेंडू हळदी पासून केला आहे
तपकिरी रंग हिरडा बेहडा पासून केला आहे ३७ वनस्पती वापरले आहेत
जास्वंद मेहंदी भोकर आवळा अंजन जांभूळ डाळिंब शेगवा नोनी भिवळा
अर्जुन कुंभा कोकम अंजन टाकळा धायटी पारिजातक बहावा कुंकूफळ
बाभूळ बिब्बा कुंभा झेंडू
असे नाव आहेत वाळवून नैसर्गिक रंग ५०० किलो रंग तयार केले आहेत
अंबाबाई मंदिर येथी सुकलेले फुल यांचे हार पान केली आहेत