आपले स्वागत आहे!

Archive for मार्च 25, 2014

ॐ ऐं श्री महालक्ष्मै नम :

                                         ॐ
मला संगणक कांपुटर मध्ये अक्षर रंगीत  करता येतात

आणि रंग घालून रंगीत  अक्षर करता  येतात श्र्लोक श्लोक
लिहिली आहेत व अक्षर रंगीत  दाखविली आहेत

रांगोळी त ज्या प्रमाणे रंग अक्षर करता येतात त्याप्रमाणे संगणक मध्ये मला करता येतात
दाखविले आहे श्र्लोक श्लोक लिहून https://vasudhalaya.wordpress.com/2012/12/20/%E0%A4%B6%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%AE%E0%A5%80-%E0%A4%85%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A4%BE%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B7/ॐ संगणक कांपुटर मध्ये 108 / १०८ एकशे आठ वेळा लिहिला आहे ॐ मंत्र दाखवित आहेसाठी चाफा ची फुल व कागद मध्ये काढलेली रांगोळी चे फोटो लावले आहेत

 

                  ॐ                              

             ॐ ऐं श्री महालक्ष्मै नम :                         

                  ॐ                             

             ॐ ऐं श्री महालक्ष्मै नम :                        

                         

 

IMG_1781[1]  IMG_1732[1]

मराठी महिने

                                                  ॐ

मराठी महिने दगड यांनी   लिहिले आहेत

वेळ जात नाही साठि काहिहि लिहितात असे वाटणार ते तर बरोबर आहेचं
तरी आवघड पण आहे हल्ली लिखाण वहि पेंसिल दऊत टाक खडु सर्व बंद आहे
संगणक मध्ये
पाढे अक्षर सर्व लिहितात प्रथम माझा पण नऊ 9 / ९ आकडा  पाढे  मध्ये   चुकला मी
सर्व परत लिहिले आहे व फोटो काढला आहे
बघू महिने पण लिहून काढू साठी लिहिले आहेत बोटं अक्षर महिने पाठ सर्व अभ्यास केला
गेला आहे
सहज सोप पण अवघड पण आहे संगणक मध्ये कायम माहिती राहील असे वाटतं

दगड लावून सर्व मराठी महीने लिहीले आहे हल्ली निवडणे आंगठा व चाफेकळी बोटं यांना व तीन
तीन बोट ताठ राहण्या करता व डोळे यांना व्यायाम होण्या करता ऊभे राहणे
करता  व्यायाम दगड व कला कौशल्य दिसणे साठी सर्व साठी  ब्लॉग केला आहे

ॐ मराठी महिने लिहिले आहेत काचेचे जेवण टेबल आहे त्यामुळे
बसायचे टेबल दिसत आहेत जमिन  ऐवजी रंगीत टेबल दगड रांगोळी दिसत आहेत

 

 

 

IMG_1572[1] IMG_1575[1]

IMG_1576[1] IMG_1579[1]

IMG_1582[1] IMG_1584[1]

%d bloggers like this: