आपले स्वागत आहे!

Archive for एप्रिल 3, 2014

हरबरा डाळ यांचे तिखट पोळी

                                                   ॐ 

हरबरा डाळ यांचे तिखट पोळी

प्रथम एक वाटी हरबरा डाळ रात्रभर भांड्यात पाण्यात भिजत  ठेवली  
सकाळी पाणी काढून धुवून मिक्सर मधून बारीक केली पातेले
ग्यास वर ठेवले तेल घालून तिखट मीठ हळद घालून परतून घेतली
कणिक तेल मीठ पाणी   तिंबून मळवून घेतली डाळ गार केली सारण कणिक
गोळा त भरले एक जाड सर लाटले कचोरी सारखे एक पातळ  लाटले पोळी सारखे
तवा वर ठेवून दोन्ही बाजूने तेल लावून खमंग भाजले

खर तर कचोरी तळतात पण भाजून केले
खातांना दही तुप साखर गोड काही साठी ठेवले दही ठेवले  पाणी पिण्यास ठेवले  सर्व फोटो व
पदार्थ केला

फोन मध्ये बोलतांना

सौ सुनिती रे देशपांडे देशपाण्डे यांनी सांगितलेले पाककृति केली आहे

IMG_1839[1] IMG_1840[1]

IMG_1842[1] IMG_1844[1]

IMG_1845[1] IMG_1848[1]

%d bloggers like this: