आपले स्वागत आहे!

Archive for एप्रिल 5, 2014

मेथी चे थालीपीठ

                                                          ॐ
मेथी चे थालीपीठ
मेथी दारावर सायकल वाले भाजी वाले येतात त्यांच्या कडून
१० रुपये ला मेथी पेंडी घेतली निवडून धुवून ज्वारी हरबरा डाळ
यांचे सम प्रमाण करून चिरलेली मेथी तिखट मीठ हळद कच्च तेल
घातले पाणी त भिजविले तवात तेल लावून पीठ यांचा गोळा मोठ्ठा केला
भोक पडून दोन्ही बाजुने भाजून थालीपीठ व काही दशमी दशमी ला भोक
पाडत नाहित थापून करतात  तव्यावर लावलेले थालीपीठ याचा फोटो व ईतर
दशमी चे फोटो लावले आहेत

IMG_1709[1] IMG_1710[2]

IMG_1711[1] IMG_1713[1]

%d bloggers like this: