आपले स्वागत आहे!

Archive for एप्रिल 9, 2014

बासरी

                           ॐ
बासरी उत्तर हिंदुस्थान मध्ये मुली बासरी वाजवतात स्टिल ची असते

दक्षिण भारत मध्ये मुली लाकडी बासरी वाजवितात

प्रियांका अशोक चारू देशपांडे देशपाण्डे ह्या बासरी वाजवितांना पाहिलेला फोटो

प्रियांका शुभेच्छा ! शूभेच्छा !

 

1959685_264622503712114_1562462673_n IMG_1619[1]

धिरडी

                         ॐ

गहू यांचे पीठ  कणिक यांचे धिरडी

अंदाजने कणिक पातेल्यात घेतली तिखट मिठ हळद सर्व अंदाजाने घातले
कच्च तेल घातले पाणी गार नेहमी सारखे घातले पातळ कणिक केली
तवा ग्यास वर तापावयाला ठेवला तेल सोडले डाव याने कणिक पातळ केलेली
सोडली दोन्ही बाजूने भाजले मऊ व कुरकुरीत तेल मुळे झाले

काच दिशा मध्ये ठेवले तूप साखर मिरची लिंबू ठेवले ग्लास मध्ये पाणी ठेवले
मस्त फोटो काढला

क्यामेरा घरी चं आहे त्यामुळे पदार्थ असो  रांगोळी असो कला असो
पटकन फोटो काढले जातात धुण्याचे    का

रण नाहीब्लॉग  मध्ये घातले कि झाले
खर्च काही चं नाही

IMG_1880[1] IMG_1881[1]

IMG_1883[1] IMG_1887[1]

%d bloggers like this: