आपले स्वागत आहे!

Archive for एप्रिल 10, 2014

ऋतु

                                      ॐ
रांगोळी तर काढली जाते रंग पण भरे जातात .
सहज बसल्या बसल्या रांगोळी ऐवजी
चैत्र महिना सुरु वर्ष होत असल्यामुळे ऋतु
वसंतऋतु ग्रीष्मऋतु वर्षाऋतु शरदऋतु हेमंतऋतु शिशिरऋतु आहेत
त्याचे दोन दोन ऋतु एकत्र होऊन उन्हाळा पावसाळा हिवाळा होतात
ऋतु दगड यांनी लिहिलेले कलाकृती दाखविली आहे
तूर डाळ यांचे ऋतु लिहिले आहेत आता दाखविली आहे

वसंतऋतु ग्रीष्मऋतु वर्षाऋतु शरदऋतु हेमंतऋतु शिशिरऋतु

पिवळी तूर डाळ ऋतु पणअसेच नैसर्गिक आहेत
छान भरून उच्छाह देणार भरभरून धान्य देणारे ऋतु
यांच्या साठी व आपण काही तरी कला करतो साठी 
तुर तुरा डाळ पिवळी खूपं चं मस्त मस्त दिसत आहे

ऋतु  बघतांना आपण भर उन्हात  पण टवटवीत राहतो

IMG_1871[1] IMG_1879[1]

IMG_1892[1] IMG_1895[1]

IMG_1898[1] IMG_1903[1]

IMG_1647[1] IMG_1650[1]

IMG_1653[1] IMG_1783[1]

%d bloggers like this: