आपले स्वागत आहे!

Archive for एप्रिल 19, 2014

कैरी चा तक्कू

                                                ॐ

paarijatak9h

नमस्कार

तुम्हाला एवढी माहिती आहे , ज्ञान आहे या बद्द्ल तुमचे कौतुक वाटते
.

माहिती बद्दल धन्यवाद

शीतल शरद शिंदे

ओम ॐ नमस्कारं ! वर्तमान पत्र ब्लॉग वाचन करत आहे साठी भरपूर माहिती लिहिली जात आहे आपण माझेकौतुक केले आहे मला खुप आवडले आहे ज्ञान शब्द शद्ध मनाला उच्छाह वाटणारा आहे आपण असेच ब्लॉग वाचन करावे प्रतिक्रिया ध्यावे हि सदिच्छा अभिनंदन !

 

 

      कैरी चा तक्कू ईसवी सन २०१४ साल

साला सगट कैरी किसली घरातील चं तिखट मिठ हळद हिंग
मसाला घातला आहे मेथी मोहरी ची पूड पण घातली आहे
मस्त मसाला घरातील केलेला अगदी मस्त छान चं केला आहे
त्यात साला सगट किसलेली कैरी व भरपूर तेल मोहरी हिंग
फोडणी गार केलेली कैरी तक्कू चविष्ठ स्वादिष्ठ तोंडाला
पाणी जिभेला पाणी सुटणार कैरी तक्कू खाण्यास मस्त केला आहे

IMG_1970[1] IMG_1971[1]

%d bloggers like this: