आपले स्वागत आहे!

Archive for एप्रिल 23, 2014

ब्लॉग पोस्ट १, ६ १ ६

                      ॐ

             ॐ
१६१६ प्रसिद्ध प्रसिध्द ब्रिटीश नाटककार विल्यम शेक्सपियर

पुस्तक दिवस दिन

आज नेमका योगायोग वसुधालय ब्लॉग पोस्ट पोस्ट  आला आहे

आणि हो ! आकडा पण १, ६ १ ६ एक सहा एक सहा असा आला  आहे

याला म्हणतात योगायोग मन याची  शक्ती अं त र ज्ञा न अर्तंज्ञान

शूभेच्छा अभिनंदन

 

दिनांक तारिख Date 23. 4 ( एप्रिल ) 2014 साल ला
                                 २३. ४ ( एप्रिल ) २०१४ साल ला

वसुधालय ब्लॉग पोस्ट १, ६ १ ६ / 1, 6 1 6 वां

एक येक हजार  , सहाशे सोळा वां होतं आहे
मला तर संगणक कांपुटर ची ईतकी  सवय , नाद छांद लागला
कि मी काही हि  लोहिले असतांना नुसते वाचन करणे व नविन
लिहिता येईल ते बघत असते मला साठी खूप विषय मी स्वत :
लिहित आहे कोणाचे लिखाण असले तरी मी लिहून त्यांचे नाव
लिहिते प्रसिध्द प्रसिद्ध करते महत्व पूर्वक आहे माझ्या ब्लॉग चे

ब्लॉग चे लिखाण शुद्ध मराठी त आहेश्र्लोक श्लोक संस्कृत मध्ये असतात 
प्रत्येक गुरूं थोर माणसं सन ईतर माहिती मी स्वत : वाचून लिहित आहे
फोटो पण मी चं काढते व संगणक मध्ये पण मला लावता येते

व्हि डी ओ असला तर मुले ब्लॉग करतात

सर्वांना शूभेच्छा ! अभिनंदन !धंयवाद !

           ॐ
भेटी 195, 795 / १९५, ७९५

एक येक लाख पंच्यानव्व हजार ,  सातशे पंच्यानव्व

एकदम भारी मस्त सर्वांना शूभेच्छा ! अभिनंदन ! धंयवाद !

 

IMG_2024[1] IMG_1828[1]

%d bloggers like this: