आपले स्वागत आहे!

पांढरा चाफा

                      ॐ

पांढरा चाफा

फोन  बिल भरायला जातांना एका बंगल्या त मोठ्ठ पांढरा चाफा याचे झाड आहे
त्याचे फांदे व खोड पण बंगला बाहेर आहेत फूल पण बाहेर पडतात
नेहमी वाटायचे फुल घेऊ या फोन व बिल भरु फूल आणू तेथे बरेच फुल घेतली नुसती
फांदी पण दिसली घेतली नमस्कार केला व घरी आले पाणी बाटली त फांदी ठेवली
फूल भांडयात पाणी घातले फुल ठेवली थोड्यावेलाने तांब ताह्मण स्वच्छ केले
पाणी बदलले ते पाणी फांदी बाटली त घातले मस्त फोटो काढला
हल्ली हॉल मध्ये अंगणातं पाणी मध्ये फुल ठेवतात चिनी माती चीभांडं  असतं असते

मी आपलं नैसर्गिक तांब ताह्मण वापरत असते

IMG_2030[1] IMG_2028[1]

IMG_2026[1] IMG_2060[1]

IMG_2061[1] IMG_2036[1]

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s

%d bloggers like this: