खडू च्या रांगोळ्या
ॐ
खडु खडू च्या रांगोळ्या
स्वतंत्र माहिती मागील सर्व ब्लॉग मध्ये आहे
आता एकत्र एकत्र दाखवित आहे
ॐ
खडु खडू च्या रांगोळ्या
स्वतंत्र माहिती मागील सर्व ब्लॉग मध्ये आहे
आता एकत्र एकत्र दाखवित आहे
ॐ
अंबा फळ यांचा राजा
कित्ती प्रकारे खाता येतो अगदी मनापासून सर्वजन अंबा खातात
रायगड रत्नागिरी देवगड पायरी गोटया मद्रासि अंबा बरेच प्रकार
अंबा यांचे आहेत
मी अंबा याचे पदार्थ केले आहेत
अंबा रस काढून ताट सूर्य उन्ह महये वाळवून अंबा पोळी केली आहे
तसेच अंबा रस पोळी तुप बरोबर खातात असे पण केले आहे
अंबा रस काढून साखर घालून शिजवुन अंबा गोळा केला आहे त्याचा जांब पण करतात
अंबा रस साखर थोडे पाणी घालून मिक्सर मधून काढून अंबा पन्ह अंबा ज्युस केले आहे
मस्त अंबा वेगवेगळ्या रूचि ने खाण्यास मिळाला आहे
ॐ
खडू ची रांगोळी ७
एकोणीस 19 / १९ टीपके दोन्ही बाजूने काढले १५ / 15 पंधरा पर्यंत
सात सात ते एक पर्यंत असे दोन्हि बाजूने टीपके काढले चार भाग केले
मध्ये पाच फुल्या दोन्ही बाजूने दोन फुल्या नंतर दोन्ही बाजूने एक एक फुली
काढली तीन तीन टीपके जोडले
डबल दोन कूईरी तयार केली
ॐ
सावरकर यांचा वाढ दिवस
VEER SAVARKAR .
Vasudha Chivate 29-06-2010 Keep this message at the top of your inbox
To: R Y Deshpande, Pushkar Chivate
vasudhasc@hotmail.com
OM.
RELEASE FROM INTERNMENT
Savarkar was to be interned in Ratnagiri for only five years, but on four successive
occasions the British authorities increased the duration and extended the internment
to a total of 131 /2 years.
He was finally released from internment unconditionally in May 1937, by an interim
government of Jamnadas Mehta. In the meantime, Gandhism had spread over India
during the previous 22 years. Savarkar vehemently oppoped Gandhi’s philosophy,
because it destroyed the martial spirit and led to Constant capitulation to Muslim
demands.
He tried to build Hindu Mahasabha as a strong political force, a rival to the Congress
Party that had grown over 52 years, a formidable task by him indeed. This was made
more formidable by the fact that the Congress Party was already in Power in seven
provinces of India.
In April 1939, he started an unarmed struggle for seeking legitimate rights for the
Hindus of Hyderabad (Bhagyanagar). Hindus from all over India took Part in the
struggle. In the end, Nizam, the ruler of Hyderabad, was forced to grant substantial
concessions to Hindus in July of that year.
World War II started on September 3, 1939. In that war, Savarkar saw an excellent
opportunity to impart military training to Hindus. It must be remembered that by
1939 the Indian Army was 75% Muslim. The same trend was being followed in the
Navy and the Air Force, which were just formed.
Savarkar, by his persisrent campaigns and encouragement to the Hindu Youth,
changed this situation and eventually Hindus came to occupy 75% of the
positions in the armed forces. And it was these soldiers who formed the
backbone of the Indian National Army of Subhash Chandra Bose. Bose’s
attempt was to overthrow the British by force of arms.
It did not succeed, but it eventually forced the British to withdraw from India.
However, instead of admiring Savarkar’s foresight, Congressites had constantly
twisted the facts and called Savarkar an agent of the British, when the Congress
Party was engaged in life and death freedom struggle’.
In a speech in 1938, Savarkar warned Hindus not to vote for the Congress Party.
He said, “If by voting for Congress, you have decided to commit suicide, not even
Lord Brahma (the creator) can save you.” Unfortunately, that is exactly what
Happened, in that Congress was voted to power in 1946. During the crucial
elections of 1945/46, Congress leaders had declared,” We will oppose the
partition of India tooth and nail.
Enough is enough. There shall no longer be any. capitulation to the Muslim League.
If they create any problems. they will be crushed, Sword will be met with sword.”
Congress won handsomely. Hindu Mahasabha lost heavily. And yet, they were the
same Congress leaders who conceded to the partition of India in June 1947. They
shamelessly witnessed the slaughter, looting, molestation of women, and many
other indescribable barbarities committed on Hindus by Muslims in Pakistan,
whthout raising a finger.
Nehru-Liakat Ali pact followed. He was the same Liaquat Ali, whose craftiness
utterly frustrated and angered Patel in 1946. Patel had suffered two heart attacks
before. Yet, he flew to Calcutta to persuade Congress leaders of West Bengal to
accept Nehru-Liaquat Ali pact, which was not even worth the paper it was written on.
In 1956, Savarkar came to Pune, despite medical advice, to celebrate Lokamanya
Tilak’s birth centenary. He spoke on the grounds of the famous Shanivar Wada.
In 1957, Savarkar went to Delhi to commemorate the centenary of the 1857 war
against the British.
The year 1960 was a landmark in the life of Savarkar. He had been sentenced to
transportation for life twice December 1910. Had it been his misfortune to serve that
sentence in full, he would have been released on December 23, 1960. There were
celebrations throughout India in 1960-61. Savarkar’s health was very poor. He therefore
attended only one function in Pune. That was his last public appearance.
He started his speech with a few feeble words. He said, “I cannot speak for long.
I get severe pain in my stomach. But, you have gathered in such large numbers
to honour me that I felt obliged to attend.” Within one minute, his tone changed
and he spoke with full vigour as he used to voice the fire in him in his hey days.
The transformation was astonishing indeed.
VASUDHA .
अधिक वाचा (109 रेखा)
1
SAVARKAR TODAY
Savarkar was a true revolutionary and he always revolutionary and he always stood by what he wrote and never compromised with ‘adjustments’ ‘reforms’ and peaceful solutions, which, according to him, meant nothing. As a great scholar, full of originality and independent standing, he coined several new technical terms of parliamentary usage and of Indian parlance, such as chhayachitra (photography), Sansad (Senate), Vyangyachitra (Cartoons), etc.
He earnestly believed that Indian independence had become a reality not just because of a few individuals, leaders or sections of society. It had, been nade possible by the participation of the commoners, who prayed to their family deity every day. And the youngsters, who went to gallows to see their motherland free, were the greatest ‘Veeradhiveers’ as quoted by him.
In the year 1958, the Pune University granted the degree of Doctor of Letters to him. As Savarkar aged, he saw his grim prophecies coming true. China invaded India in 1962 and Pakistan attacked India in 1965. When the Indian Army entered Lahore, Savarkar rejoiced saying that the “best way to win a war was to carry it into the enemy’s land.”
On February 26, 1966, Veer Savarkar passed away at the ripe old age of 83.
Today Savarkar is referred in India, as the Brave (Veer) Savarkar and on the same level as Mahatma Gandhi, SUBHASH Chandra Bose and Tilak. The intellectuals, as well as the commoners in India, continue to debate what would have happened, if ideas of Savarkar were accepted by the nation, especially after freedom in 1947. A famous-General is said to have quoted Savarkar, after the Indians granted land to the Chinese in a military conflict in 1962,”…. Savarkar had advocated India, which would be militarily strong.”
A film on Savarkar was released recently. The film created a lot of ripples of excitement. It may be probably the first major venture to praise the pioneer of Hindutva ideology.
His house in Bhagur, 9 Kilometers away Nashik, is being preserved as National Monument by the Government of India.
VASUDHA .
ॐ
वैशाख अमावास्या
स्वस्ति श्रीमन्नृपशालिवाहन शक १९३६ जयनाम संवत्सर
उत्तरायण वसंतऋतु वैशाख कृष्णपक्ष
नक्षत्र कृत्तिका योग अतिगं करण चतुष्पा चंद्र राशिप्रवेश वृषभ
३० बुधवार शनैश्चर जयंती दर्श – भावुका अमावास्या
तसेच तारीख २८ . ५ ( मे ) २०१४
साल ओम ॐ उन्ह मध्ये धान्य वाळवितात
ॐ
अंबा पन्ह
एक हापूस अंबा घेतला धूतला. मिक्सर मध्ये चं रस काढला
थोडी दोन चमचे पीठि साखर घातली पाऊण ग्लासपाणी घातले मिक्सर
एक सेकदं चालु केले एक जीव पाणी अंबा हा रस व पीठि साखर एकत्र झाले
मस्त ग्लास काच मध्ये अंबा पन्ह घातले स्ट्रो ठेवला मस्त झकास
अंबा पन्ह चा अंबा ज्यूस चा फोटो काढला
पिण्यास पण गोड व अंबा चा गोडवा आला अंबा पन्ह ला अंबा ज्यूस
ॐ
shared Kulkarni Kishor‘s status update.
ॐ
आंब रस जेवणं
आंब रस व पोळी सादूक साधूक तूप
बरोबर तिळ चटणी पिण्यास पाणी
दोन हापूस आंबे याचा रस केला दोन पोळ्या घेतल्या
तिळ चटणी घेतली
आंबरस मध्ये साधूक सादूक तूप घातले काच डिश व काच बाऊल
जवळ कागद रांगोळी तूप याचे चांदी चे भांड चमचा चमचा
सर्व पाहून मन भरलं पोटं भरलं ! नंतर हाताच्या बोट यांनी आंबा रस
व पोळी तावं मारला खाल्लं !
ॐ
अंबा पोळी
दोन हापूस आंबे घेतले ताट मध्येचं रस काढला
रस याच्या गाठी ठेवल्या ताट उन्ह मध्येठेवले
सूर्य उन्हं मध्ये अंबा रस गाठी सगट मस्त घट्ट वाळला
एक बाजू वाळली हात बोट यांनी हळू हळू अंबा पोळी
वाळलेली ताट मधून काढली परत दुसरी अंबा पोळी
सूर्य उन्ह मध्ये ठेवली आता आंबा पोळी दोन्ही आजुने
वाळेल मस्त
सूर्य उन्ह लागलेली आंबा पोळी खाण्यास छान असते आहे
ॐ सौ प्राची सूर्य उन्ह असल्याने फोटो काढतांना क्यामेरा व हात दिसतात
ॐसौ प्राची सूर्य उन्ह छान आहे अंबा पोळी चांगली वाळली आहे शूभेच्छा
ॐ सौ प्राचीसूर्य उन्ह मध्ये बिन साखर अंबा पोळी वाळविली आहे आंबट गोड मस्त म्यांगो गोळी सारखी चव आली आहे शूभेच्छा
ॐ
http://paarijatak.wordpress.com/
ॐ
खडू ची रांगोळी ६
सहा ते सहा टीपके दिले बाजूला एक एक असे दोन टीपके दिले
चार फुले फुल्या केल्या व मध्ये एक मध्ये फुली दिली
एक एक टीपके जूळत गेले
लांब लांब रेषा जुळवून स्वस्तिक पाचं ५ याचे तयार केले
ॐ कोल्हापुर वसुधा
Unlike · · Stop Notifications · Share
You, Ranjana Deshpande, Meenal Deshpande, Neha Deshpande Khanke and 3 others like this.
Vasudha Chivate ॐ अकाश ब्लॉग पोस्ट १,६६४ झाले आहेत एक हजार सहाशे चौसंष्ट झाले आहेत साडेतीन वर्ष मध्ये रोज एक पेक्षा जास्त ब्लॉग आहेत व भेटी १९९ , ९३०आहेत आज आता पर्यंत ०९. . ५१एम शुभेच्छा
Jyotsna Deshpande Kherde taai..khuup abhimaan watato!!
Vasudha Chivate ॐसौ ज्योत्स्ना अभिनंदन सारखा चं फोटो तू मला दिला आहे शूभेच्छा
Prachi Deshpande Joshi Kharach great Aatya!
Vasudha Chivate ॐसौ प्राची भारी लिखाण केले आहे संगणक मध्ये
May 21 at 12:21pm · Like · 1
Prachi Deshpande Joshi Mastach Aatya Engineers pan karu shakat nahit
Vasudha Chivate ॐ बापरे छान लिहिले आहे
Vasudha Chivate ॐ सौ नेहा ! मी कित्ती तनमन करून संगणक शिकले व आज त्याचा उच्छाह फळ मिळाले आहे मला आपण सर्वजन वाचन करता व प्रतिक्रिया देता त्यामुळे माझे लिखाण मराठी संगणक चालू आहे आपणास शूभेच्छा
Vasudha Chivate ॐ सौ मिनल मस्तफोटो आहे माझा ! कित्ती प्रकारे लिखाण केले आहे अभ्यास चं केला आहे शाळा म्हंटल कि एवढा अभ्यास नव्हता जेमतेम पास आता मजा गोडी वाटत आहेमराठी आहे सर्व आपणास शूभेच्छा
Vasudha Chivate ॐ सौ रंजना बसून मांडी घालून संगणक लिखाण करत आहे मी
ॐ
दिनांक तारिख Date २२. ५ ( मे ) २०१४ साल ला
22. 5 ( 5 ) 2014 साल ला
वसुधालय ब्लॉग पोस्ट 1, 666 वां होत आहे
१ , ६६६ वां होत आहे
एक येक हजार , सहाशे सासष्ट वां होत आहे
ब्लॉग पोस्ट ला सुरुवात ३१ . १० ( आक्टोबर ) २०१० ला सुरुवात केली आहे
आज २२ . ५ ( मे ) २०१४ साल ला तीन वर्ष मे पर्यंत ७ महिने होत आहे
एवढे इतक्या दिवस मध्ये मध्ये ३६५ +३६५+३६५ +२१० बरोबर १२९५ लीप वर्ष २ ब्लॉग
पकडून १२९७ होतात
पण माझे ब्लॉग आज पर्यंत १, ६६६ झाले आहेत एक वर्ष जास्त लिखाण आहे
नामदेव गाथा रामरक्षा येशु गाणगापूर जेजुरी श्री अरविंद घोष यांची सावित्री
कैलासपती झाड १०० वर्ष पार्लेश्वर मंदिर कोल्हापूर शहर अधिकमास प्रदोष
ओव्हन माक्रोव्ह चे पाककृती अमेरिका माहिती वर्तमान पत्र मधील माहिती
कविता वाढदिवस
भरपूर लिखाण केले आहे मराठी संगणक मध्ये वैशिष्ठ्ठ !
आणि हो जळगावं तरुण भारत वर्तमान पत्र
वसुधा चिवटे ! ब्लॉग वाल्या आजीबाई किशोर कुलकर्णी यांचा आसमतं मधील
लेख
भेटी 200, 090
२००, ०९०
दोन लाख , शूण्य नव्वद
आपण वाचक सर्वजन ब्लॉग वाचून भेटी दिल्यात
मी आभारी आहे धंयवाद ! धन्यवाद ! शूभेच्छा
ॐ
paarijatak said:
वा !!! पिठलं मस्त yummy वाटतंय !!!!
वसुधा said:
ॐ लसून फोडणी व लाल मिरची देठ सगट आहे फोडणी साठी मस्त यम यमी चव आली पिठल याला तसे तिखट नाही लाल मिरची व लाल तिखट मूळे रंग यम यमी मस्त आहे आपणास शूभेच्छा
वाघ पाणी पितोय
ओम ॐ वाघ पाणी मध्ये बसला आहे
ॐ
SRI AUROBINDO ASHRAM
PUDUCHERRY
प्रणव चिवटे नुकतेच
AUROBINDO व MAATAAJIM
यांचे दर्शन घेतले आहे
नमस्कार
मन हलक ! उच्छाह ! प्रसन्न आहे !
प्रणव चे व आमचे पण
ॐ
खडू ची रांगोळी ४
ॐ
दहा ते दहा ओळी टिपके काढले एक टिपका सोडून
त्याखाली शेजारी दोन टिपके सर्व बाजूने दिले दोन दोन टिप जोडून
घेतले मधील टिपके चौकोन केले
ॐ
Wah Aatya mastach!!!!!!Paper madhala lekh wachala khup chhan watale.
Like ·
Vasudha Chivate ॐ प्राची सर्व मराठी लिखाण आहे कोठे कोठे वाचल जात आहे वर्तमान पत्र यांना पण आवडले आहे ब्लॉग वाल्या आजीबाई ! फार चं मन भरून येत आहे तुम्हाला शुभेच्छा
this.
Meenal Deshpande तुमची माहीती वाचली खूप छान . तुमचे कौतुक वाटते.
Vasudha Chivate ॐ सौ मीनल वर्तमान पत्र यांनी स्वत : छापले आहे जळगाव चा पेपर आहे ब्लॉग तेथे वाचतात
Vasudha Chivate ओम ॐ अकाश सर्व माहिती ब्लॉग वाचून जळगाव वर्तमान पत्र मध्ये छापली आहे कोठे कोठे ब्लॉग वाचतात बघां आता हे मुंबई च्या वर्तमान पत्र मध्ये लिहिणार आहेत
Jyotsna Deshpande Kherde Waw! Great aahe aamachi taai!!!
Vasudha Chivate ओम व ॐ सौ ज्योत्स्ना काय भारी काम आहे काकू व ईतर मोठ्ठे लोक नागापुर ची पुष्पा वां शाब्बास दिली असती ब्लॉग मध्ये बाळ ने पण अभिनंदन केले आहे व तुम्ही सर्वजन खूष मला पोटं भरून उच्छाह येतआहे सर्वांना शूभेच्छा
Vasudha Chivate ओम ॐ कौस्तुभ मजा खुष खूप छान वाटत मला आपणास शूभेच्छा
Vasudha Chivate ॐ कौशिक मराठी भाषा संगणक मध्ये चांगली च पसरत आहे ब्लॉग वाचून वर्तमान पत्र मध्ये छापले जात आहे महत्व पूर्वक आहे शूभेच्छा
May 14 at 12:01pm · Like · 1
RY Deshpande said:
Congratulations.
वसुधा said:
ॐ खुप उच्छाह व छान वाटतं आहे मला आपणास शूभेच्छा
paarijatak said:
Hi
We are proud of you!!!!!
keep it up!!
Regards Sheetal Shinde
वसुधा said:
ॐ आपण तर कधी पासून ब्लॉग वाचन करता आतां जळगाव वर्तमान पत्र मध्ये सर्व ब्लॉग बद्दल लिहिले आहे छापून आणले आहे वर्तमान पत्र ईतका खपला कि खूष एकदम मला पण छान वाटत आहे आपणास शूभेच्छा
ॐ
मोगरा
ॐ
मोगरा
मोगरा चि फुल ताजी मोगरा चं झाड येथून काढलेली कळी आहेत
घरी आल्या नंतर काच बाऊल घेतला पाणी बाऊल घेतले पाणी
मध्ये मोगरा कळ्या घातल्या पाणी मूळे झाड पासून लांब झालेल्या
मोगरा कळ्या ताज्या तवान्या झाल्या फोटो काढला घर भर
मोगरा
कळी कळ्या यांचा वास पसरला
ॐ
शिवसेना जय ! महाराष्ट्र जय ! भारत जय
2006 सालापासून सेनेची पीछेहाट होत होती, 2009 साली लोकसभा,विधानसभा हातून गेल्या,अनेक पालिका निवडणुकित सेनेला जबरदस्त हादरे बसले,त्यात राज ठाकरे आणि मनसे फैक्टर मुले सेना नेत्रुत्वावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले,त्यातच बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनानंतर अनेक निष्ठावंत म्हणून गणले जाणारे सेनासोडून निघून गेले.
या सर्व पार्श्वभूमीवर 2009 ला ज्या 11 जागा होत्या त्या 2014 साली 24 झाल्या यातुन उद्धव ठाकरे साहेबांचे कर्तुत्व काय आहे? याचा अंदाज यावा. लोक म्हणतील,सेनेला मोदी फैक्टरने तारले, पण अशानी हे लक्षात घ्यावे नमो फैक्टर हा आज तयार झालाय, सेना फैक्टर हा आधीपासून आहे,व् तो अतिशय प्रभावी आहे. त्याच फैक्टरला उद्धवजी यांच्या संयमी व् प्रगल्भ नेतृत्वाची जोड़ लाभली म्हणून हे यश लाभले. याबद्दल माननीय उद्धव ठाकरेसाहेबांचे ख़ास अभिनन्दन करायला हवे.
।। जय महाराष्ट्र ।।
ॐ
खडू ची रांगोळी ३
ॐ
पाच टिपके काढायाचे दोन बाजूने तीन टिपके काढून
चार टिपके ओळितिल तीन टिपके एकत्र करणे मधला
टिपक घेउन तीन टिपके जोडत जाणे
ॐ
तरुण भारत जळगांव
तरुण भारत जळगांव येथील वर्तमान पत्र रविवार , दिनांक २३ मार्च २०१४
मध्ये आसमंत पान ४ येथे मनातलं किशोर कुलकर्णी यांनी
लेख वर्तमान पत्र मध्ये छापले आहे
वसुधा चिवटे : ब्लॉगवाल्या आजीबाई !
दिनांक १७ . ५ ( मे ) २०१४ ला पोष्ट यांनी तरुण भारत वर्तमान पत्र पाठविले आहे
मनातलं मध्ये लिहिणारे
किशोर कुलकर्णी यांचे अभिनंदन ! अभिनन्दन ! मना पासून
वसुधालय ब्लॉग वाचन करून त्यांनी भरपूर माहिती लिहून
वसुधा चिवटे : ब्लॉगवाल्या आजीबाई !
छान चं मस्त चं नाव देऊन छापले आहे मी खूप खूश आहे अगदी मनापासून
किशोर कुलकर्णी यांचे अभिनंदन करत करीत आहे शुभेच्छा ! शूभेच्छा !
ॐ
अंबा साखर अंबा
दोन 2 / २ आंबे घेतले कढई मध्ये रस केला
ग्यास पेटवून अंबा रस अटविला वाटलं पातळ ठेवून पोळी बरोबर खावा
साखर आंबा परत वाटलं थोडा सा रस आटवून वडी वां अंबा गोळा करावा
थोडेसे सादुक तूप घातले परत अंबा रस अटविला बरां वाटला तसा चं गोळा
ठेवला अंबा गोळी मिळते त्या पेक्षा पण अंबा गोळा खाण्यास व तोंडात ठेवण्यास
मस्त वाटतं वाटलं
ॐ
खडू ची रांगोळी
ॐ
कासव पंधरा टिफके काढले दोन्ही बाजूने
आठ पर्यंत काढले
चार चार टिपके चे चौकोन केले चार चार टीपके चे मधून
षटकोन केले तीन
चे षटकोन केले एक चे षटकोन केले पाय तोंड शेपूट काढले
कासव तयार केले
शुभ दिवस
शूभेच्छा
ॐ
खडू ची रांगोळी आंगठा व चाफेकळी दोन बोटं मध्ये
खडू घट्ट पकडून धरून रांगोळी काढली आहे
असं पण कला व बोटं छान दिसतात राहतात
शुभ सकाळ
ॐ
डॉ पंतप्रधान मनमोहन सिंग
डॉ मनमोहन सिंग यांनी मंगळवारी पंतप्रधान कार्यालय मधील ११०कर्मचारी यांच्या
बरोबर चर्चा करून त्याच्या प्रती आपले आभार मानले आहे.
ईसवी सन २००४ मध्ये पंतप्रधान पद याची धुरा सांभाळतांना
सर्व प्रथम कर्मचारी यांच्या बरोबर चर्चा केली तेंव्हा पासून
१० दहा वर्ष सलग एकत्र काम केले आहे
निरोप देतांना सर्वांना गहिवरून आले ४०० सदस्य यांनी
साऊथ ब्लॉक परिसरात टाळ्या वाजवून
डॉ पंतप्रधान सिंग यांचे अभिवादन केले
पूर्वी T . V . त बजेट मांडताना कित्ती किती वेळ उभे राहिलेले
डॉ मनमोहन सिंग पाहिले आहेत निष्ठावान काम
आता पंतप्रधान पद मिळाले महत्व पूर्वक आहे
डॉ पंतप्रधान मनमोहन सिंग जय हो ! जय भारत
ॐ
स्वस्ति श्रीमन्नृपशालिवाहन शक १९३६ जयनाम संवत्सर
विक्रम संवत् २०७० – ७१ इसवी सन २०१४ – १५
उत्तरायण वसंतऋतु वैशाख शुक्लपक्ष
नक्षत्र स्वाती योग वरीया करण विष्टि चंद्र राशिप्रवेश
१५ बुध वार बुद्ध बुध्द पौर्णिमा
तसेच दिनांक १४ (५) मे २०१४
पंचांग पाहून पौर्णिमा व ईतर तिथी पाहतात
समुद्र नदी यांना भरती – ओहोटी येते तसेच मानव व जीव श्रुष्टी सृष्टी ला
पण भरभराट होत असते
त्यासाठी देव पूजा मंत्र उपवास करतात शरीर मन एकाग्र राहते
असे पंचांग का पाहतात असे नाही तर गरज आहे
शरीर याची ताकद पण तिथी प्रमाणे असते निसर्ग नियम आहे
जास्त सर्वांना माहित आहे
बुध्द बुद्ध पौर्णिमा च्या व इतर तिथी च्या शूभेच्छा
ॐ खडू ची रांगोळी ३ मंगळवार
श्रीनृसिंह जयंती
प्रल्लाद चे वडील हिरण्यकश्यपु आहेत
Vasudha Chivate ओम ॐ प्रल्हाद व नर्सिंह
Prachi Deshpande Joshi Shree Narsimha Aamche kuldaiwat aaj kulachar ahe atya
Vasudha Chivate ओमॐ सौ प्राची आरे कुलाचार पुरणपोळी असणारं मस्त नमस्कार कुलाचार व प्रर्ल्हाद व नर्सिंह याना नमस्कार
Prachi Deshpande Joshi Ho puran poli ye khayla
Vasudha Chivate ओम ॐ मला येथे मिळाली असो शूभेच्छा
Jyotsna Deshpande Kherde liked this.
ॐ
अंबाडा भाजी
पाच ५ रुपये ची जुडी पेंडी आणली पान देठ निवडले पातेल्यात घालून पाणी घालून धुतले ग्यास पेटवून भाजीपातेले पाणी ठेवले शिजविले भाजी शिजविलेले पाणी काढले नाही तुरी चे डाळ वरण तिखट मीठ हळद घातले लोखंडी कढई कढल त एक एक दिवस लसून फोडणी दिली व एक दिवस लाल मिरची देठा सगट फोडणी दिली तूर डाळ वरण मुळे आंबट पणा पाहिजे तसा राहिला फोडणी चा चटका ची चव आली माझे लिखाण आज काय केले दिवस रोज डायरी सारखे आहे
ॐ
ओम
हिरवे मुग बाऊल भर घेतले कुकर मध्ये घातले धुतले पाणी घातले कुकर ला झाकण लावले ग्यास पेटवून कुकर ठेवला ५ / ६ पाच / सहा शिट्टी दिगारा ल्या कुकर गार करून तिखट मीठ हळद घातले तेल मोहरी ची फोडणी केली मस्त हिरवे सडलेले मुग मऊ झाले छान चव आली शिजवलेले हिरवे मुग उसळी ला
ॐ
मदर्स डे
न्यूयॉर्क मध्ये प्रथम साजरा करण्यात आला
तारिख ईसवी सन १९०८ मध्ये येना ainaa जार्विस या महिला
आपल्या आई चा स्मृत्यर्थ एक सभा आयोजित
करून साजरा मदर्स डे Mother ‘S Day केला
शूभेच्छा
तर तारिख ईसवी सन ८ मे १९१४या दिवस ला प्रेसिडंट विल्सन
यांनी मे महिना मधील दुसरा रविवार मदर्स डे Mother ‘ S Day
साजरा करणे याची घोषणा केली यानंतर आज अखेर एकूण ४६ देशात
मे महिना व दुसरा रविवार ला मदर्स डे साजरा करतात
काही ठिकाणी चौथां ४ रविवार ईस्टऱ संडे पासून ४० दिवस नंतर मदरिंग डे
केला जाई
भारत मध्ये पिठोरी अमावास्या श्रावण आमावस्या ला करतात
आई चा दिवस चा मदर डे मॉम डे सर्व डे नां नमस्कार व शूभेच्छा
ॐ
ॐ
MOM ‘ S DAY
https://vasudhalaya.wordpress.com/2011/05/19/%E0%A4%86%E0%A4%88/
MOM DAY
आई चा दिवस मी पण आई MOM झाले आहे खर खरं आयुष्य मधील खरा सुख ऊ च्छा ह मनाची तृप्तता समाधान आनंद चा दिवस आई MOM होणं मी नैसर्गिक रीत्या आई झाले हल्ली फार अवघड आई होण आहे मी तर माहेरी पण पुष्कर ची आई झाले आई व सर्वांनी भरपूर काळजी घेतली आहे त्यावेळेला दवाखाना त ट्या क्सी नीं घरातील सोबती नीं गेले प्रणव च्या वेळेला सासरी आई झाले सासूबाई व ह्यांनी व ईतर यांनी काळजी घेतली आहे चालत सासूबाई बरोबर दवाखाणात गेले जवळ होत नैसर्गिक असल्याने आई व सासूबाई सांगत फार संडासात जाऊ नकोस तेथे पडेल असे लिहिणे आवडणार नाही पण नैसर्गिक पणा त्यांचा अनुभव फार मोठ्ठा साठी लिहिले त्या काळी तार करणे पध्दत असे सर्व लगेच चं भेटण्यास आले पुणे मुंबई येथून कोल्हापूर येथे येणे जाणे केले सर्वांनी असो ठीक
ॐ पुष्कर जन्मला तेंव्हा माझी आजी वडील यांची आई
दावाखानात पुष्कर व मला भेटायला आलेली
आई ची आई पणहोती ती आली नाही पणतू म्हणून फार कौतुक असे
चांदी बोळक तून मद चाटायला पुष्कर ला दिलेला आठवतो
स्वत : विषय घेऊन लिहिण फार महत्व पूर्वक असतं स्वत : चा अनुभव मोला चा नक्की चं
ॐ
https://vasudhalaya.wordpress.com/2012/06/14/%E0%A4%B5%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%A8%E0%A5%80/
ॐ
OM ओम
चवळी ची ऊसळ एक एक १ बाऊल चवळी घेतली कुकर मध्ये घातली धुतली पाणी भरपूर अंदाजे घातले कुकर ला झाकण लावले ग्यास पेटवून कुकर ठेवला पाच / सहा ५ / ६ शिट्टी दिल्या कुकर गार केला चवळी छान शिजली त्यात शिजली त्यात मोहरी तेल फोडणी करून घातली तिखट मीठ हळद घातले मस्त चवळी ऊसळ केली खाल्ली
ॐ
ॐ
ओम
पाणी पुरी हिरवे हरबरे भिजवून शिजविलेले
बटाटा उकडलेले पुदिना मसाला पाणी चिंच पाणी पुरी बारीक शेव
ॐ सौ ज्योत्स्ना आणि वर्मा मस्त पाणी पुरी केली आहे हिरवे हरबरा थंड व पुदिना चा वास मस्त पाणी पुरी आहे सर्व घरी केल्याने पुरी मात्र विकत आणल्या आहेत चव भारी चं भारी शुभेच्छा
ॐ
हिरवा हरबरा हिरवे हरबरे
प्रथम चैत्र अक्षर व अक्षय्य तृतीया लिहिली नंतर
काहि हरवे हरबरे पाणी मध्ये रात्र भर भिजविले
एक रात्र मोड आणण्या साठि रुमाल सतंत्र चं केला आहे हिरवे
त्यात हिरवे हरबरे ओले बांधून ठेवले फार मोड आले नाहीत तरी पण
ऊसळ करू साठी कुकर मध्ये पाणी घालून ४ चार शिट्टी देऊन शिजविले
फोडणी करून शिजविलेले हिरवे हरबरे त्यात घातले तिखट मीठ हळद घातली
मस्त गरम चं नुसती खाल्ली मस्त ताजी व हिरवे हरबरा साला सगट चविष्ट लागली
खमंग पण
ॐ
पुष्कर च्या बासरी वाजविणे चे फोटो
ओम ॐ कौस्तुभ संगणक कांपुटर कसा वापर करायचा नुसते लिखाण नाही तर आपले म्हणणारे कोणीही त्यांच्या बरोबर बोलू शकतो घरता असल्या सारखे संगणक शिकणे आवश्यक आहे शुभेच्छा
ॐ
कैरि चा साखर अंबा
स्वस्ति श्रीमन्नृपशालिवाहन शक १९३६ जयनाम संवत्सर
चैत्र महिना त
कैरी साखर पाणी लवंग जायफळ सर्व याचे साखर अंबा केला आहे
कैरी किसून साखर पाणी जायफळ लंवग एकत्र केले शिजविले कैरी
गोड असल्याने साखर कमी घातली तरी प ण कैरी ची चव रुचकर आली आहे
ॐ
वैशाख शुक्लपक्ष चतुर्थी व अक्षय्य तृतीया तारीख २मे २०१४ ला आलेली आहे व्यास मुनी ऋषी नीं ह्याच दिवस ला महाभारत लिहिण्यास गणपती यांना सांगितले व गणपती नीं ते पूर्ण एका बैठकी त पूर्ण केले आहे दिवस अक्षय्य तृतीया आहे
ॐ
एका दमात लिहिणे हि बुद्धी
ॐ
कडीपत्ता !
आमच्या सोसायटी तील वॉचमन च्या मुलांनी आमच्या सर्व सोसायटी तं
कडीपत्ता दिला मी विचारले विकत घेऊ नाही ना … ही ! माणूस की !
ॐ
ॐ अक्षय्य त्रितीया दोन्ही बाजूने गौर दिसत आहे
दोन्ही चित्र वेगळी आहेत शिरा केला आहे
ॐ दिनांक २. ५. ( मे ) २०१४
Written
on मे 13, 2014