आपले स्वागत आहे!

Archive for मे 1, 2014

ॐ दिनांक १ . मे (५) २०१४ साल

                              ॐ
दिनांक १ . मे (५) २०१४ साल

महाराष्ट्र दिवस

मी स्वच्छ मराठी व संस्कृत भाषा संगणक वापरुन लिखाण  करत आहे

संत गुरुं पाककृति घरातील माहिती गाव परदेश रांगोळी सर्व मराठी दाखवीत आहे

मी महाराष्ट्र मध्ये कोल्हापुर शहर येथे राहत आहे राहणी मान महाराष्ट्र पद्धत आहे

मी पूर्ण महाराष्ट्रीयन आहे मला मी स्वाभिमान तृप्तता आहे वास्तू निवारा पोटं पूजा

व्यवस्थित आहे याचा मला स्वाभिमान आहे मी घरातील काम स्वत : करत आहे

याचा स्वाभिमान आहे शुभेच्छा

महाराष्ट्र दिवस व भारत देश यांना शूभेच्छा

img_14181_thumb Aai1

images img_19661_thumb_thumb

शेव = लाडू = करंजी

                                                  ॐ

 https://vasudhalaya.wordpress.com/2011/05/01/%E0%A5%A7-%E0%A4%AE%E0%A5%87%E0%A5%AB-%E0%A5%A8%E0%A5%A6%E0%A5%A7%E0%A5%

                                                 ॐ

A7/https://vasudhalaya.wordpress.com/2013/09/02/%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A4%82-%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A4%A3%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%80-%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%A3%E0%A4%B8%E0%A4%82/

 

                                ॐ

शेव

हरबरा चणा डाळी चे बारिक पीठ पिठ पिठाच्या चाळणी ने
चाळून घेतले त्यात लाल तिखट मीठ हिंग हळद पण सर्व
चाळून घेतले गरम तेल एक छोटा डाव घातले  गार पाणी
मध्ये पातळ सर भिजविले गरम तेल कढई तापलेले ह्यात
सोऱ्यां ने शेव तयार केली दोन्ही बाजूने तळली मस्त शेव केली
बरेच दिवस नंतर शेव केल्याने मन प्रफुल्लित आहे

रोज एक एक चैत्र महिना असल्याने करत आहे कैरी डाळ
पन्ह चाफा ची फुल देवी चा फोटो झोपाळा साठी शिंकाळ मनीप्ल्यांट
सारखे वापरून चैत्र महिना व वैशाख शुद्ध ३ अक्षय्य त्रितीय केली आहे

                 ॐ लाडू
बारिक रवा   हरबरा डाळी चे पीठ एक एक बाऊल घेतले भाजून घेतले
साधूक तूप निम्मी साखर साखर भिजेल एवढे पाणीअसे  करून लाडू तयार केले

               ॐ
करंजी

कणिक मध्ये हाताच्या मुरड  तयार मुरड केली एक मोदक केला .

करंजी व मोदक बहीण भाऊ यांचे भावंड नात आहे .

    मुरड             घालणे   साठी मन ताब्यात ठेवणे .

 

IMG_2094[6]   IMG_2095[2]

IMG_2043[1] IMG_2045[1]

IMG_2047[1] IMG_2050[2]

IMG_2055[1] IMG_2056[2]

IMG_2063[1] IMG_2065[1]

IMG_2064[1] IMG_2066[1]

IMG_2068[1] IMG_2061[1]

%d bloggers like this: