आपले स्वागत आहे!

Archive for मे 2, 2014

अक्षय्य त्रितीया

                                            ॐ

ॐ अक्षय्य त्रितीया दोन्ही बाजूने गौर दिसत आहे

दोन्ही चित्र वेगळी आहेत शिरा केला आहे 

 

ॐ दिनांक २. ५. ( मे ) २०१४

IMG_2134[3] IMG_2138[2]

 IMG_2079[1] IMG_2006[1]

IMG_2135[1] IMG_2009[3]

IMG_2126[2] IMG_2125[2]

अक्षय्य तृतीया जयनाम १९३६

                         ॐ

स्वस्ति श्रीमन्नृपशालिवाहन शक १९३६ जयनाम संवत्सर
उत्तरायण वसंतऋतु वैशाख शुक्लपक्ष नक्षत्र रोहिणी योग अतिगं
करण वणिज राशिप्रवेश नं. मिथु तसेच विनायकी चतुर्थी तिसरी तीज शेवट ची

          शुक्रवार ३ अक्षय्य तृतीया

तसेच दिनांक तारिख Date 2.5 ( मे ) 2014 साल ला वार शुक्रवार

                                ॐ

अक्षय्य याच अर्थ न संपणारे
कधि हि कोणते काम सुरु केले तर त्यात यश भरभराट होत असते
वळीव यांचा पाऊस सुरु असतो शेतकरी अक्षय्य त्रीताया ला वळ करून शेती
ला सुरुवात करतात सोन चांदी  वस्तू घेतात वास्तू पण करतात भरभराट होत असते
पाणी देण्याची भांड देण्याची पद्धत आहे विष्णू व लक्ष्मी ची पूजा करतात
चैत्र महिना तं बसवलेली गौर चा शेवट चा दिवस समाप्ती
हिरवा हरबरा वापरतात गार थंड असतो साठी वापरतात कैरी आंबट ऊन्हाळा असल्याने
आंबट खातात गूळ साखर थंड आहे सर्व वसंत ऋतु उत्तरायण आहे साडे तीन मुहूर्त मधील अक्षय्य त्रितीया दिवस आहे

 

 

                 ॐ    

रोज एक एक चैत्र महिना असल्याने करत आहे कैरी डाळ
पन्ह चाफा ची फुल देवी चा फोटो झोपाळा साठी शिंकाळी त देवी आहे
सारखे वापरून चैत्र महिना व वैशाख शुद्ध ३ अक्षय्य त्रितीय केली आहे

ॐ प्रणव घरात असल्याने मि जरि सर्व पदार्थ व देव पूजा करत असले तरी प्रणव मूळे मि निर्धास्थ आहे शुभेच्छा

 

                                    ॐ

            IMG_2094[4]

 

 IMG_2009[3] IMG_2078[1]

IMG_2077[1] IMG_2083[1]

  IMG_2066[1] IMG_2098[1]

IMG_1874[1]  IMG_1941[1]

 IMG_1967[1] IMG_1943[3]

 

IMG_2028[2] IMG_2050[1] IMG_2047[1] IMG_2056[1]

%d bloggers like this: