आपले स्वागत आहे!

Archive for मे 8, 2014

हिरवा हरबरा

                                            ॐ
हिरवा हरबरा हिरवे हरबरे

प्रथम चैत्र अक्षर व अक्षय्य तृतीया लिहिली नंतर
काहि हरवे हरबरे पाणी मध्ये रात्र भर भिजविले
एक रात्र मोड आणण्या साठि रुमाल सतंत्र   चं   केला आहे हिरवे
त्यात हिरवे हरबरे ओले बांधून ठेवले फार मोड आले नाहीत तरी पण
ऊसळ करू साठी कुकर मध्ये पाणी घालून ४ चार शिट्टी देऊन शिजविले
फोडणी करून शिजविलेले हिरवे हरबरे त्यात घातले तिखट मीठ हळद घातली
मस्त गरम चं नुसती खाल्ली मस्त ताजी व हिरवे हरबरा साला सगट चविष्ट लागली
खमंग पण

IMG_2110[1] IMG_2093[1]

IMG_2104[1] IMG_2107[1]

IMG_2094[1] IMG_2075[2]

IMG_2098[1]  img_18261_thumb

%d bloggers like this: