आपले स्वागत आहे!

Archive for मे 13, 2014

इमेज

आजीबाई

श्रीनृसिंह जयंती

ॐ खडू ची रांगोळी ३ मंगळवार

श्रीनृसिंह जयंती

प्रल्लाद चे वडील हिरण्यकश्यपु आहेत

ॐ खडू ची रांगोळी ३ मंगळवार श्रीनृसिंह जयंती प्रल्लाद चे   वडील श्रीनृसिंह आहेत

Like · · Share

Jyotsna Deshpande Kherde liked this.

अंबाडा भाजी

                                           ॐ

अंबाडा भाजी

पाच ५ रुपये ची जुडी पेंडी आणली पान देठ निवडले पातेल्यात घालून पाणी घालून धुतले ग्यास पेटवून भाजीपातेले पाणी ठेवले शिजविले भाजी शिजविलेले पाणी काढले नाही तुरी चे डाळ वरण तिखट मीठ हळद घातले लोखंडी कढई कढल त एक एक दिवस लसून फोडणी दिली व एक दिवस लाल मिरची देठा सगट फोडणी दिली तूर डाळ वरण मुळे आंबट पणा पाहिजे तसा राहिला फोडणी चा चटका ची चव आली माझे लिखाण आज काय केले दिवस रोज डायरी सारखे आहे

IMG_2146[1] IMG_2150[1]

IMG_2150[1] IMG_2148[1]

IMG_2157[1] IMG_2156[1]

%d bloggers like this: