आपले स्वागत आहे!

Archive for मे 14, 2014

डॉ पंतप्रधान मनमोहन सिंग

                                ॐ

डॉ पंतप्रधान मनमोहन सिंग

डॉ  मनमोहन सिंग यांनी मंगळवारी पंतप्रधान कार्यालय मधील ११०कर्मचारी यांच्या
बरोबर चर्चा करून त्याच्या प्रती आपले आभार मानले आहे.
ईसवी सन २००४ मध्ये पंतप्रधान पद याची धुरा सांभाळतांना
सर्व प्रथम कर्मचारी यांच्या बरोबर चर्चा केली तेंव्हा पासून
१०  दहा वर्ष सलग एकत्र काम केले आहे
निरोप देतांना सर्वांना गहिवरून आले ४०० सदस्य यांनी
साऊथ ब्लॉक परिसरात टाळ्या वाजवून
डॉ पंतप्रधान सिंग यांचे अभिवादन केले

पूर्वी T . V . त बजेट मांडताना कित्ती किती वेळ उभे राहिलेले
डॉ मनमोहन सिंग पाहिले आहेत निष्ठावान काम

आता पंतप्रधान पद मिळाले महत्व पूर्वक आहे

डॉ पंतप्रधान मनमोहन सिंग जय हो ! जय भारत

IMG_2220[1] 5522658500038043490_Mid

img_18261_thumb img_22021_thumb

मान्सून पाऊस

                            ॐ

  मान्सून पाऊस

 

Featured Image

बुद्ध पौर्णिमा

                       ॐ
स्वस्ति श्रीमन्नृपशालिवाहन शक १९३६ जयनाम संवत्सर
विक्रम संवत् २०७० – ७१ इसवी सन २०१४ – १५
उत्तरायण वसंतऋतु वैशाख शुक्लपक्ष
नक्षत्र स्वाती योग वरीया करण विष्टि चंद्र राशिप्रवेश
१५ बुध वार बुद्ध बुध्द पौर्णिमा

तसेच दिनांक १४ (५) मे २०१४

पंचांग पाहून पौर्णिमा व ईतर तिथी पाहतात

समुद्र नदी यांना भरती – ओहोटी येते तसेच मानव व जीव श्रुष्टी सृष्टी ला
पण भरभराट होत असते
त्यासाठी देव पूजा मंत्र उपवास करतात शरीर मन एकाग्र राहते
असे पंचांग का पाहतात असे नाही तर गरज आहे
शरीर याची ताकद पण तिथी प्रमाणे असते निसर्ग नियम आहे
जास्त सर्वांना माहित आहे
बुध्द बुद्ध पौर्णिमा च्या व इतर तिथी च्या शूभेच्छा

download (1) 1551592_243132059196905_1716458142_n

%d bloggers like this: